शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या चार दिवसात २४ कोटींचा कर जमा

By admin | Updated: November 16, 2016 04:17 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान जुन्या नोटांद्वारे वसूल केलेल्या कराची रक्कम २४ कोटींवर गेली आहे. यामुळे

भाईंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान जुन्या नोटांद्वारे वसूल केलेल्या कराची रक्कम २४ कोटींवर गेली आहे. यामुळे कधी नव्हे एवढी वसुली अवघ्या चार दिवसात प्रथमच झाली. या रकमेचा शहरातील विकासकामांना हातभार लागण्याची शक्यता आहे.शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने त्याच्या दुरुस्तीला आवश्यक निधीची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे प्रशासनाने हे खड्डे दुरुस्तीअभावी कित्येक दिवस जैसे थे ठेवले होते. अखेर त्याविरोधारात विविध राजकीय पक्षांनी तक्रारींसह आंदोलन करण्यास सुरुवात केल्यानंतर आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्वरित खड्डे दुरुस्तीला आवश्यक असलेल्या निधीसाठी आढावा बैठक बोलवली होती. त्यात इतर लेखाशिर्षातून वर्ग केलेला निधी पुरेसा नसल्याचे समोर आल्याने केवळ ठराविक भागातील रस्त्यांसह त्यावर पडलेल्या खड्यांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली. त्यावेळी मात्र प्रशासनाने डांबरीकरणासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा पुरवठा कमी झाल्याची सारवासारव केली होती. केंद्र सरकारने चलनातून बाद केलेल्या हजार, पाचशेच्या नोटा पालिकेला स्वीकारण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले. त्यानंतर थकीत कराच्या वसुलीला पालिकेने जोमाने सुरुवात केली. तत्पूर्वी पालिकेने या नोटा स्वीकारण्यास मनाई केली होती. नोटा स्वीकारण्याच्या निर्देशानुसार पालिकेने कराच्या माध्यमातून त्या नोटा १० नोव्हेंबरपासून स्वीकारण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी सुमारे ७२ लाखाचा कर तिजोरीत जमा झाला. कर वसुलीची मुदत १४ नोव्हेंबरपर्यंत वाढविल्याने शेवटच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत हा आकडा २४ कोटींवर गेला. (प्रतिनिधी)