शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात अर्भकाचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: January 13, 2017 05:55 IST

विक्रमगड -चिखलपाडा येथील गौरी राहुल वाघ (२०) ही महिला विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात

राहुल वाडेकर / विक्रमगडविक्रमगड -चिखलपाडा येथील गौरी राहुल वाघ (२०) ही महिला विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी गेली असता त्या दरम्यान बाळाचा मृत्यू झाला. हा मृत्यू डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप बाळाच्या नातेवाईकांनी केला आहे.याबाबत श्रमजीवी संघटनेने संस्थापक विवेक पंडित यांनी तत्काळ विक्रमगड ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून आढावा घेतला. त्यामध्ये त्यांना हा मृत्यू संशयास्पद वाटल्याने यामध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा दिसून येत असल्याचे त्यांनी पत्रकांना सांगीले,तर याबाबत आम्ही पोलिसांत एडीआर दाखल करुन बाळाचे शव जे.जे रुग्णालयात पाठवून तेथे मृतदेहाची तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र जे जे रुग्णालयाचा रिपोर्ट आल्यानंतर खरी परिस्थित समोर येणार आहे.काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास गौरीच्या पोटात कळा येऊ लागल्याने नातेवाईकांनी तिला विक्रमगडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिची ही पहिलीच डिलिव्हरी असून तरीही डॉक्टरांनी दिलेल्या तारखेपेक्षा ८ दिवस उशिराने ती झाली.त् यावेळेस लखनौ येथून आलेल्या व दोन दिवसांपूर्वीच रुजू झालेल्या डॉ. जस्मीन गुप्ता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (एम.बी.बी.एस) तिला तपासून तिच्या गर्भाशयाचे तोड उघडले नसल्याचे सांगितले व गौरील अ‍ॅडमीट केले. रात्री १२ वाजताच्या सुमारास गर्भाशयाचे तोंड उघडले, मात्र डिलेव्हरी होत नव्हती. पहाटे ४.३० वाजताचे सुमारास डिलेव्हरी करीता काही प्रोग्रेस दिसत नसल्याने डॉक्टरांनी तिला रेफर करण्यास सांगीतले.त्यानंतर बरोबर एक तासांनी ५.३० वाजता डिलेव्हरी झाली व गौरीच्या नातेवाईकांनी सांगितल्या प्रमाणे बाळ डिलेव्हरी झाल्यानंतर एकदा रडले होते.तर डॉक्टरांच्या सांगण्यानुसार बाळ रडलेच नाही.त्यानंतर डॉ.सुनिल भंडागे यांनी बाळाला तपासले तेव्हा ते मृत्यू पावलेले होते. बाळाची डिलेव्हरी नॉर्मल झाली व त्याचे वजन देखील जवळ जवळ पावणेतीन किलो होते असे असतांनाही बाळ मृत्युमुखी का पडले असा सवाल बाळाचे नातेवाईक करीत आहे.(वार्ताहर)