शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनच्या कंत्राटी वाहकांचा संप मागे; परिवहन समितीने केली मध्यस्थी

By अजित मांडके | Updated: August 20, 2023 14:17 IST

ठाणे परिवहन सेवेत कंत्राटी पध्दतीवर  धर्मवीर आनंद दिघे, आगारात काम करणाऱ्या पुरुष व महिला वाहकांनी आपल्या विविध मागण्या संदर्भात सोमवार २१ ऑगस्ट रोजी संप पुकारला संप होता.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे परिवहन सेवे मधील धर्मवीर आनंद दिघे आगारात कार्यरत असलेले कंत्राटी पुरुष व महिला वाहक २१ ऑगस्टपासून विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर जाणार  होते. मात्र परिवहन समिती सभापती आणि परिवहन व्यवस्थापक यांनी शनिवारी सायंकाळी उशिरा या कर्मचाऱ्यांशी बोलणी  करून त्यांच्या मागण्याबाबत ठाणे महापालिका आयुक्ताशी चर्चा करून सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा नियोजित संप स्थगित करण्यात आला  असल्याचे कर्मचाऱ्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

    ठाणे परिवहन सेवेत कंत्राटी पध्दतीवर  धर्मवीर आनंद दिघे, आगारात काम करणाऱ्या पुरुष व महिला वाहकांनी आपल्या विविध मागण्या संदर्भात सोमवार २१ ऑगस्ट रोजी संप पुकारला संप होता. या संपाने मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र यावर त्वरित तोडगा काढावा याकरिता परिवहन सेवा, समिती सभापती विलास जोशी आणि परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे  आणि अधिकारी यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार शनिवारी १९ ऑगस्टला  कंत्राटी वाहक प्रतिनिधी यांच्यात आनंदनगर डेपो येथे योग्य ती सफल चर्चा करण्यात आली.

यावेळी परिवहन व्यवस्थापक बेहेरे यांनी या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे  तसेच याबाबत महापालिका आयुक्ता बरोबर चर्चेचे ठोस आश्वासन  दिले. तर परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत चर्चा करण्यासाठी बेठकीची वेळ मागितली. त्यानुसार लवकरच याबाबत वेळ देण्याचे आश्वासन आयुक्त बांगर यांनी सभापती विलास जोशी यांना दिले. त्यानंतर याबाबतची माहिती. सबंधित सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांचा २१ ऑगस्टचानियोजित  संप स्थगीत करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका