शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

बालनाट्य महोत्सवात ‘डराव डराव’चाच आवाज!

By admin | Updated: December 28, 2015 02:35 IST

बेडकांची व्यथा मांडणाऱ्या ज्ञानदीप कलामंचच्या ‘डराव डराव’ या नाटकाने उत्कृष्ट कलाकृती सादर करीत ठाण्यात संपन्न झालेल्या बालनाट्य महोत्सवात बाजी मारली.

ठाणे : बेडकांची व्यथा मांडणाऱ्या ज्ञानदीप कलामंचच्या ‘डराव डराव’ या नाटकाने उत्कृष्ट कलाकृती सादर करीत ठाण्यात संपन्न झालेल्या बालनाट्य महोत्सवात बाजी मारली. द्वितीय पारितोषिक पटकाविणाऱ्या समता विचार प्रसारक मंडळाच्या ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ नाटकाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. ठामपाच्या वतीने नाताळाच्या सुटीमध्ये आयोजित केलेला बालनाट्य महोत्सव उत्साहात संपन्न झाला. गडकरी रंगायतन येथे तीन दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाचा समारोप रविवारी झाला. या महोत्सवात तृतीय क्रमांक जिज्ञासा ट्रस्टच्या ‘आम्ही सारे छोटे न्यूटन’ व उत्तेजनार्थ म्हणून ‘किलबिल पाखरांची चिलबिल शाळा’ या नाटकांना गौरविण्यात आले. तीनदिवसीय महोत्सवात एकूण ११ नाटके सादर झाली. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी संकेत तटकरे लिखित व दिग्दर्शित खफूआ-खडा फुटणार आहे, समता विचार प्रसारक मंडळाच्या कल्पना म्हात्रे लिखित, अश्विनी मोहिते दिग्दर्शित बालसुधारगृह, अनुजा व अंजली लोहार लिखित व दिग्दर्शित टपाल-एक हरवलेले पत्र आदी नाटके सादर झाली. या वेळी क्र ीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती संभाजी पंडित व नौपाडा प्रभाग समिती अध्यक्ष हिराकांत फर्डे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. रंगकर्मी क्षितिज कुलकर्णी व मानसी राणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.