शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीतून भाईंदरला वगळा

By admin | Updated: November 9, 2015 02:34 IST

शहरात सद्य:स्थितीत कोणतीही पाणीकपात लागू नसताना त्याची माहिती नागरिकांना मिळू लागल्याने पाणीसमस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मीरा-भार्इंदरकरांना

भार्इंदर : शहरात सद्य:स्थितीत कोणतीही पाणीकपात लागू नसताना त्याची माहिती नागरिकांना मिळू लागल्याने पाणीसमस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मीरा-भार्इंदरकरांना ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणीकपातीची धास्ती लागली आहे. या संभाव्य वा लागू केलेल्या कपातीतून वगळण्याची मागणी मीरा-भार्इंदर काँग्रेस शहर जिल्हा कमिटीने पालिकेकडे केली आहे.झपाट्याने विकसित होत असलेल्या शहराला स्टेमकडून ३० व एमआयडीसीकडून ९६ असा एकूण १३६ एमएलडी पाणीपुरवठा दररोज होेत आहे. तो शहाड, टेमघर येथून होत असून पाणीपुरवठ्याच्या ठिकाणापासून शहर शेवटच्या टोकाला आहे. त्यामुळे प्रत्येक पाणीपुरवठ्यातील अंतर ३० ते ३५ तासांवर जात असून भार्इंदरमधील काही ठिकाणांसह मीरा रोड येथील शांतीनगर सृष्टी, नयानगर आदी परिसरांमध्ये सुमारे ५० ते ६० तासांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे. शहराला सद्य:स्थितीत होणारा पाणीपुरवठा लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा असतानाच शहरांतर्गत पाण्याचे होणारे असमान वाटप समान करणे अपेक्षित आहे. ज्या लोकवस्तींना पाणीपुरवठा होत नाही, त्या ठिकाणी टँकरद्वारे तो होत आहे. अशातच दर गुरुवारी व शुक्रवारी एमआयडीसीकडून तांत्रिक कारणास्तव शटडाऊन घेण्यात येणार असल्याने ४८ तासांसाठी तो खंडित केला जाणार असल्याची माहिती लोकांना देण्यात येत आहे. यामुळे या पाणीकपातीतून शहराला वगळण्याची मागणी काँग्रेसने प्रशासनाकडे केली आहे. गतवर्षी लघुपाटबंधारे विभागाने लागू केलेली १४ टक्के पाणीकपात रद्द केली होती. ती यंदा लागू करण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांना दिले आहे. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक प्रमोद पाटील, दिनेश नलावडे, राजू वेतोस्कर, नगरसेविका सुनीता पाटील आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)