शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी शिवसेनेचा अट्टहास

By admin | Updated: October 14, 2015 02:29 IST

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आधीच्या सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते सर्रासपणे शिवसेना-भाजपात प्रवेशकर्ते झाले. कल्याण-डोंबिवलीत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक यासाठीच सेना भाजपात गेले आहेत.

अरविंद म्हात्रे, चिकणघरराज्यात सत्तांतर झाल्यानंतर आधीच्या सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते सर्रासपणे शिवसेना-भाजपात प्रवेशकर्ते झाले. कल्याण-डोंबिवलीत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक यासाठीच सेना भाजपात गेले आहेत.स्वबळावर ही निवडणूक लढत असल्याने फार कष्ट न करताच बहूमता इतके नगरसेवक सेनेला मिळू शकतील आणि महापौर पद मिळविण्याची इच्छापूर्ती होईल अशी सेनेची अटकळ आहे. असे असले तरी शिवसेनेने २७ गावांतून उमेदवारी दिली तर संघर्ष समिती एकास एक उमेदवार देण्याच्या तयारीत लागली आहे. बहिष्काराच्या मुद्यावर समिती आक्रमक झाली आहे.(वार्ताहर)भाजपा स्वबळावरभाजपा आणि शिवसेनेसुद्धा या नगरसेवकांना तिकिटांची कमिटमेंट करून पक्षात प्रवेश दिला. हे सर्व भाजपा आणि सेनेच्या आपापसातील सत्तेच्या अट्टहासामुळे अधिक घडते आहे. लोकसभा आणि विधानसभेत मिळालेल्या यशामुळे भाजपा हुरळून गेला असून सर्वच निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. याचीच री कल्याण -डोंबिवली मनपा निवडणुकीत ओढली गेली असून मागची युती संपुष्टात आणली गेली. ती सत्तेच्या अट्टाहासासाठीच कोणत्याही परिस्थितीत कडोंमपामध्ये महापौर आपलाच करायचा असा चंग भाजपाने बांधल्याचा धसका पंधरा वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने घेतला असल्यानेच २७ गावांतून बहिष्काराला साथ न देता निवडणूक लढवून २१ प्रभागांतून सहजच नगरसेवक पदरात पाडण्याच्या प्रयत्नात सेना आहे. याआधीच राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, भाजपा, समाजवादी पार्टी, आरपीआय आदी पक्षाने बहिष्काराला पाठिंबा दिला. मात्र डोंबिवली आणि कल्याण पश्चिममध्ये मनपाप्रमाणे यश मिळणार नसल्याचा संशय बळावल्याने सेनेला २७ गावांतून विरोधाचा सामना करावा लागेल.