शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमध्ये १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 20:38 IST

सदर मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन तो दुकान बंद झाल्यावर अत्याचार करत असे.

मीरारोड - एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा भार्इंदर पोलीसांनी दाखल करुन आरोपी तरुणास अटक केली आहे. आरोपी भार्इंदर येथील एका कपड्याच्या दुकानात काम करुन तेथेच रहात असे. सदर मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन तो दुकान बंद झाल्यावर अत्याचार करत असे. मुलीच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी पाळत ठेऊन आरोपीला पकडुन दिले. बलात्कारासह पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.महाविद्यालयातील मैत्रीणीवर लग्नाच्या आमिषाने बलातरलोकमत न्युज नेटवर्कमीरारोड - लग्नाचे आमिष दाखवुन महाविद्यालयीन मैत्रिणीशी शारिरीक संबंध ठेवणारया व नंतर लग्नास नकार देत मारहाण करणारया इमरान अकिल खान (२३ ) रा. पठाणवाडी, मालाड याला काशिमीरा पोलीसांनी अटक केली आहे.इमरान व पिडीत २२ वर्षाीय तरुणी गीता ( नाव बदलले आहे ) ची ओळख ही महाविद्यालयीन काळा पासुन असल्याने इमरानचे तरुणीच्या घरी येणंजाणं होतं. लग्नाचे आमिष दाखवुन इमरानने गीताशी शारिरीक संबंध ठेवले.लग्न करुन स्वत:च स्वतंत्र घर घ्यायचं म्हणुन इमरानने गीताच्या आईला एक सदनिका विकायला लाऊन ४५ लाख रुपये घेतले होते. पण आपल्याशी लग्न न करता दुसरया तरुणीशी लग्न करुन इमरानने आपली फसवणुक तर केलीच शिवाय घेतलेले पैसे देखील तो देण्यास टाळाटाळ करु लागला असं गीताचे म्हणणं असल्याचे सुत्रांनी सांगीतले.दरम्यान लग्नास नकार देतानाच पैसे देखील इमरान परत करत नव्हता. गेल्या वर्षी इमरानने दुसरया तरुणीशी लग्न केल्या नंतर देखील तो गीताला मारहाण करुन बळजबरी करत होता. इमरानच्या भितीने गीता ही त्याच्या पासुन लपुन राहु लागली. पण मागावर असलेल्या इमरानने गीताला शॅधून काढत तीच्या घरी पोहचला. तेथे त्याने तीला जबर मारहाण करत बळजबरी केली.अखेर या प्रकरणी गीताने काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन इमरान याला अटक केली आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक क्रांती पाटील तपास करत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा