शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मृत्यूबद्दल पे्रयसी कोठडीत

By admin | Updated: January 9, 2016 01:58 IST

एका ३० वर्षीय प्रियकरास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ४५ वर्षीय विवाहित प्रेमिकेस काशिमीरा पोलिसांनी अटक केली असून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.

मीरा रोड : एका ३० वर्षीय प्रियकरास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ४५ वर्षीय विवाहित प्रेमिकेस काशिमीरा पोलिसांनी अटक केली असून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. मीरा रोडच्या शांती गार्डन, न्यू म्हाडा कॉलनीतील घरात चिराग नानालाल ढकान (३०) याचा मृतदेह १७ डिसेंबर २०१५ रोजी चादरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याआधी बुधवारी त्याने मित्रास आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठवला होता. चिरागच्या आईच्या फिर्यादीनुसार मीना जयदीप करांडे (४६ ), रा. बोरिवली ही त्याला मारझोड करत असे, कामाचे पैसे व जेवण देत नसे. पोलिसांनी त्यानुसार तिच्याविरु द्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.पत्ते-जुगाराचा क्लब चालवणारी मीना तेव्हापासून पसार झाली होती. वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोविंद बोराडे तिचा शोध घेत असता ती मीरा रोडच्या विनयनगर भागात ५ जानेवारी रोजी सापडली. तिला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. ती विवाहित असून पती व मुलगा-मुलगी आहेत. ५ वर्षांपासून तिचे व चिरागचे प्रेमसंबंध होते. तसे काही फोटोदेखील सापडले आहेत. तिच्याकडे तो काम करायचा. परंतु, ती पैसे देत नसल्याने त्याचे तिच्याशी भांडण होत असे. आपण आत्महत्या करणार, असे त्याने सांगितले असता तिनेदेखील कर म्हणून म्हटले होते.