शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या फेसबुकवर आयुक्तांचा फोटो

By admin | Updated: October 19, 2015 01:10 IST

भाजप पक्षाच्या फेसबुक पेजवर केडीएमसीचे आयुक्त ई रविंद्रन यांचा फोटो टाकण्यात आल्याने नवा वाद उभा राहीला आहे.

कल्याण: भाजप पक्षाच्या फेसबुक पेजवर केडीएमसीचे आयुक्त ई रविंद्रन यांचा फोटो टाकण्यात आल्याने नवा वाद उभा राहीला आहे. याप्रकरणी दस्तुरखुद्द आयुक्तांनी भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष तथा आमदार नरेंद्र पवार यांना नोटीस बजावली असून याप्रकरणी तीन दिवसात स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. केडीएमसी सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने महापालिका परिक्षेत्रात सद्यस्थितीला आचारसंहिता लागू असून आयुक्त रविंद्रन हे निवडणुक अधिकारी आहेत. दरम्यान भाजपाच्या फेसबुकवर आयुक्तांचा फोटो झळकल्याने एकप्रकारे आचारसंहिता भंगाचा प्रकार संबंधित पक्षाकडून घडला आहे. ही बाब आयुक्त रविंद्रन यांच्या निदर्शनास येताच याबाबत त्यांनी स्वत: निवडणुक प्रक्रियेचे प्रमुख म्हणून पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार पवार यांना नोटीस बजावली आहे. फोटो कसा काय टाकला? अशी विचारणा करण्यात आली असून याबाबत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात पवार यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता फोटो कसा काय वापरला गेला याबाबत माहीती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.