लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असेल? चंद्रशेखर बावनकुळे माईक घेऊन थेट दुकानात... - Marathi News | Who will be the next prime minister of the India? Chandrashekhar Bawankule took the mic directly to the shop... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असेल? चंद्रशेखर बावनकुळे माईक घेऊन थेट दुकानात...

भाजपच्या महाविजय २०२४ अभियानांतर्गत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी ठाणे दौऱ्यावर होते. ...

तुम्हाला हव्या असलेल्या मुख्यमंत्र्यांसाठी कामाला लागा; चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला पदाधिकाऱ्यांना सुचक इशारा - Marathi News | Work for the CM you want Chandrasekhar Bawankule gave a warning to the office bearers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तुम्हाला हव्या असलेल्या मुख्यमंत्र्यांसाठी कामाला लागा; चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला पदाधिकाऱ्यांना सुचक इशारा

भाजपच्या महाविजय २०२४ अभियानातर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ठाण्यात आले होते. ...

उल्हासनगरातील संतोषनगर परिसरात पाणीटंचाई, ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार गेले कुठे? - Marathi News | Water shortage in Santoshnagar area of Ulhasnagar, where have more than 300 contract workers gone? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील संतोषनगर परिसरात पाणीटंचाई, ३०० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार गेले कुठे?

उल्हासनगरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने गेल्या काही वर्षांपूर्वी ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना रावबिली. ...

उल्हासनगरात ८ महिन्यात ६ हजार श्वानाचे निर्बीजीकरण - Marathi News | Sterilization of 6 thousand dogs in 8 months in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ८ महिन्यात ६ हजार श्वानाचे निर्बीजीकरण

उल्हासनगरात श्वानाने चावा घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने, कुत्र्यांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी महापालिकेने श्वानाचे निर्बीजीकरण करण्यासाठी खाजगी संस्थेला ठेका दिला. ...

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयातील ६ पोलीस निरीक्षकांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीने बदली - Marathi News | Meera Bhayander - 6 Police Inspectors of Vasai Virar Police Commissionerate transferred by promotion to the post of Assistant Commissioner of Police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयातील ६ पोलीस निरीक्षकांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीने बदली

Police: मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तलयातील ६ पोलीस निरीक्षकांना  शासनाने सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पदोन्नती देत अन्यत्र बदली केल्याने पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. ...

निलयला दुहेरी यशाची हुलकावणी, तनिष पेंडसेची चमकदार कामगिरी - Marathi News | double success for nilaya and brilliant performance by tanish pendse in table tennis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निलयला दुहेरी यशाची हुलकावणी, तनिष पेंडसेची चमकदार कामगिरी

या स्पर्धेतील मुलांच्या १३ वर्षे वयोगटातील अंतिम लढत खूपच रंगतदार ठरली.  ...

उमेदवार कोणीही असला तरी प्रत्येक जागेची जबाबदारी भाजपाची असेल- चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | No matter who the candidate is, every seat will be BJP's responsibility, said that Chandrasekhar Bawankule | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उमेदवार कोणीही असला तरी प्रत्येक जागेची जबाबदारी भाजपाची असेल- चंद्रशेखर बावनकुळे

लोकसभा प्रवास अंतर्गत मंगळवारी बावनकुळे हे ठाण्यात आले होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ...

राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेली कामे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा; अभिजीत बांगर यांचे आदेश - Marathi News | Time limit for completion of ongoing works funded by the State Government by December 15; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेली कामे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा; अभिजीत बांगर यांचे आदेश

प्रलंबित कामांबाबत जबाबदारी निश्चित करणार ...

माथेरानमध्ये शुकशुकाट; अमानवी प्रथेविरुद्ध हातरिक्षाचा संप; पर्यटकांची गैरसोय - Marathi News | Shukshukat in Matheran; Hatriksha strike against inhuman practice; Inconvenience of tourists | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माथेरानमध्ये शुकशुकाट; अमानवी प्रथेविरुद्ध हातरिक्षाचा संप; पर्यटकांची गैरसोय

हातरिक्षा सेवा बंद राहिल्यामुळे माथेरानला आलेल्या पर्यटकांची काहीशी गैरसोय झाली, तर बाजारपेठेतही शुकशुकाट होता.  ...