लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
केडीएमसीला वावडे सी सी कॅमेरांचे - Marathi News | KDMC's WCDC Cameras | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीला वावडे सी सी कॅमेरांचे

कल्याण: एकिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेत सुरक्षारक्षकांच्या संख्याबळाअभावी कार्यालयांची सुरक्षा बेभरोसे असताना सुरक्षेच्या कारणास्तव सी सी कॅमेरे लावण्यातही प्रशासनाला स्वारस्य नसल्याचे चित्र आहे. महापालिका मुख्यालय आणि दोन मुख्य रूग्णालय वगळता डोंब ...

मीरा-भाईंदर : वेळेवर वेतन मिळण्यासाठी कंत्राटी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Safai workers agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर : वेळेवर वेतन मिळण्यासाठी कंत्राटी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन

मीरा-भार्इंदर महापालिकेतील सुमारे २२०० कंत्राटी कामगारांना कंत्राटदारांकडून वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांनी शुक्रवारी श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. ...

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त वेलरासू यांची तडकाफडकी बदली, गोविंद बोडके नवीन आयुक्त - Marathi News | Kalyan-Dombivli Municipal Corporation Commissioner Velarasu swiftly changed, Govind Bodke's new commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त वेलरासू यांची तडकाफडकी बदली, गोविंद बोडके नवीन आयुक्त

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त पी.वेलरासू यांची बदली केली. ...

स्वतंत्र नगरपालिका होईपर्यंत २७ गावं कल्याण-डोंबिवली महापालिकेला घरपट्टी-पाणी पट्टी भरणार नाहीत - Marathi News | 27 separate villages will not be filled up to the Kalyan-Dombivali Municipal Corporation till the independent municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वतंत्र नगरपालिका होईपर्यंत २७ गावं कल्याण-डोंबिवली महापालिकेला घरपट्टी-पाणी पट्टी भरणार नाहीत

राज्य शासन जो पर्यंत २७ गावांची वेगळी नगरपालिका घोषित करत नाहीत तोपर्यंत या गावांमधील नागरिक कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये पाणी आणि घरपट्टी भरणार नाही असा पवित्रा सर्वपक्षिय हक्क संरक्षण संघर्ष समितीने घेतला आहे. कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाने आयोजि ...

सेवानिवृत्तीनंतरही अधिकारी खुर्चीवर - Marathi News | After retirement, the official is also on the chair | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेवानिवृत्तीनंतरही अधिकारी खुर्चीवर

एमएमआरडीएसारख्या महत्त्वपूर्ण संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून काही राज्यकर्ते, ठेकेदारांच्या संगनमताने विविध विभागांतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली जात आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा, तळोजा-बदलापूर पाइपलाइन रस्ता - Marathi News | Waiting for Chief Minister's approval, Taloja-Badlapur Pipeline road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा, तळोजा-बदलापूर पाइपलाइन रस्ता

कल्याण-शीळ-तळोजा रस्त्याला पर्यायी तळोजा एमआयडीसी उसाटणे-बदलापूर पाइपलाइन रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या डागडुजीचा अहवाल एमएमआरडीएने मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. ...

केडीएमसीचे फेरीवाला धोरणच चुकीचे, आयुक्त मंत्रालयात गेल्याने बैठक झाली रद्द - Marathi News | The KDMC hawkers policy was wrong, the commissioner went to the ministry, canceled the meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीचे फेरीवाला धोरणच चुकीचे, आयुक्त मंत्रालयात गेल्याने बैठक झाली रद्द

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून फेरीवाल्यांसाठी राबवले जाणारे धोरण चुकीचे आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक प्रभागात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे हे धोरण आहे. ...

नवीन कळवा पुलाचे आयुर्मान वाढणार, बसवणार ‘आरोग्यतपासणी’ यंत्र - Marathi News | The new health service will increase the life of the bridge, will make 'health check-up' device | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवीन कळवा पुलाचे आयुर्मान वाढणार, बसवणार ‘आरोग्यतपासणी’ यंत्र

ठाणे-कळवा खाडीवर उभारण्यात येणाऱ्या तिसºया पुलाचे काम आता डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा दावा पालिकेने केला आहे. ...

कौटुंबिक वादातून दिव्यात दिराची हत्या - Marathi News |  Deepa murder in the family dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कौटुंबिक वादातून दिव्यात दिराची हत्या

कौटुंबिक वादातून दिराची हत्या केलेली भावजय, पुतण्या, पुतणी आणि जावई यांना मुंब्रा पोलिसांनी १२ तासांच्या आत अटक केली. दिव्यातील सिद्धिविनायकनगर येथील शिवकृपा चाळीतील बबन अडसूळ यांची आई विठाबाई आणि नातजावई जयराज यांच्यात रूमच्या मालकीहक्कावरून मस्करीत ...