ठाणे महापालिकेने आता प्रभाग समिती अंतर्गत कचऱ्यावर विकेंद्रीत व शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात सहा प्रभाग समितीअंतर्गत कंपोस्टींग पीट्स उभारण्यात येणार आहेत. ...
कल्याण-डोंबिवलीतील नागरी समस्यांबाबत केंद्रीय भूपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त केली होती. गडकरींच्या नाराजीची दखल घेत येथील महापालिकेचे आयुक्त पी.वेलारसू यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. ...
बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात पोलीस चौकशीस टाळाटाळ करणारा नामवंत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या वकिलास ठाणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. ...
राज्यातील शासकीय तसेच खासगी कार्यालये, आस्थापना आणि कारखान्यांमध्ये काम करणा-या महिला कर्मचा-यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या आदेशाची ४८ तासांत अंमलबजावणी न करणा-या आस्थापना आणि कारखान्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय राज्य सर ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची ५० लाखांची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचेच नगरसेवक महेश पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ...
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दोन वर्षांपासून केलेल्या कामाचे दाम मिळत नाही. नवीन कामावर मजूर मिळत नाहीत. शासन दररोज नवनवीन घोषणा करते, मात्र केलेल्या कामांचा निधी मिळाला नसल्याने अनेक कामे अर्धवट रखडलेली आहेत. ...
सर्वशिक्षा अभियानांतर्गत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मोहिमेसाठी चक्क पालिका शाळा बंद ठेवून ऐनवेळी शिक्षण परिषद घेतली. यामुळे सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना चक्क सुटी असल्याचे सांगून परत पाठवले. ...
ठाणे : दिवा-निळजे रेल्वेमार्गावर एकवीसवर्षीय तरुण आणि सोळावर्षीय मुलीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्या दोघांचे मृतदेह निळजे रेल्वेस्थानकाच्या काही अंतरावर सापडले असून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज प्रा ...