आता पासुनच उष्णतेच्या झळा आंगाची काहिली करु लागल्या आहेत. माणुस कुठुनही पिण्यााठी स्वच्छ पाण्याची सोय करु शकतो. पण मुक्या पशु - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी काही श्वानप्रेमींनी पाणी साठवणीची सिमेंट भांडी श्रमदानाने शहरात लावली आहेत. ...
ठाण्याच्या साकेत पोलीस मैदानावर शुकवारी भरतीची प्रक्रीया सुरु असतांना तोतयेगिरी करणाऱ्या लहू केसरकर याला राबोडी पोलिसांनी अटक केली. त्याच्या साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
भारतीय संविधानातील तरतूदीनुसार घटक राज्यात ओबीसी, एसटी, एससी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ही वर्गवारी रद्द करुन त्यासाठी एकच आयोग नेण्यात यावा अशी मागणी गोरसमाजाचे अभ्यासक आरजुनिया सितीया भुकिया यांनी केली आहे. ...
भिवंडी : शहरात वाडा रोडवरील मेट्रो हॉटेलजवळ ग्राहकाच्या शोधात असलेल्या पिस्टल विक्रेत्यास पोलीसांनी झडप घालून पकडले.शहापूर-आसनगाव येथून दुचाकीवरून आलेल्या पिस्टल विक्रेत्याची पोलीसांनी झडती घेतली असता त्याच्या बॅगेत तीन पिस्तोल व १३ काडतूस मिळून आली. ...
अवैध मार्गाने भारतात घुसखोरी करून भिवंडी येथे वास्तव्य करणाऱ्या चार बांग्लादेशी महिलांना ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने गुरूवारी रात्री भिवंडी येथून अटक केली. ...
काशिमीरा येथे दरोडा टाकणारया ५ बांगलादेशी दरोडेखोरांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. यातील तिघे विमानाने तर दोघे घुसखोरी करून मुंबईत आले होते. ...
सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांच्या विरोधात मोर्चा उघडला असतांना शहर राष्ट्रवादीने मात्र आयुक्तांना पाठींबा देत सत्ताधारी केवळ श्रेयासाठीच हे नाटक करत असल्याचा आरोप केला आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीमार्फत ८ मार्चच्या जागतिक महिला दिनावेळी शहरातील १० महिलांना गुलाबी रिक्षांचे वाटप करण्यात आले होते. परंतु, वाटपाचे धोरण व नोंदणी अभावी वाटप केलेल्या रिक्षा त्याच दिवशी काढून घेत त्या पालिका मुख्याल ...
महानगर गॅसतर्फे वर्षभरापासून एमआयडीसीच्या विविध भागांमध्ये काम सुरु आहे. भूमिगत गॅस पाईप लाइन टाकण्यासाठी ठिकठिकाणी त्यांनी रस्ते खोदले आहेत. मात्र जेथे काम झाली तेथिल रस्ते तातडीने बुजवून पक्का रस्ता न केल्याने वाहनचालकांसह पादचा-यांची प्रचंड गैरसोय ...