ग्रामीण भागातील जनतेला बचत आणि कर्ज योजनांचा लाभ होण्यासाठी ठाणे भारत सहकारी बँकेने मोबाईल व्हॅन बँकींग सेवा सुरु केली आहे. कर्जत आणि पालघर नजीकच्या गावांमध्येही अशी सेवा लवकरच सुरु होणार आहे. ...
मीरा-भाईंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने यंदापासून महिला-मुलींना इंग्रजी शिकण्यासह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व संगणकाशी संबंधित विविध प्रशिक्षण दिले जाणार आहे. ...
क्लस्टर योजना लागू झाल्याने दुकान मालक नारायण डायरे यांची मुले सुरेश आणि गुलाब यांनी वत्सला पडवळ यांच्या दुकानाचे टाळे तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सामान रस्त्यावर टाकल्याने संताप व्यक्त होत आहे. ...