केडीएमटीचे प्रमुख कारागीर अनंत कदम यांच्या राजीनामा प्रस्तावावरून शिवसेनेचे सदस्य संतोष चव्हाण आणि मनसेचे प्रल्हाद म्हात्रे हे बुधवारच्या परिवहनच्या सभेत आमने-सामने आले. ...
धावत्या जलद लोकलमधून पडून डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी येथील विपेंद्र यादव (२०) याचा मृत्यू झाल्याची घटना कोपर रेल्वेस्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली. ...
ठाणे महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने करवसुलीची मोहीम तीव्र केली आहे. यंदा टीकेचे धनी ठरलेली बॅण्डबाजा बारात नाही; मात्र वसुलीसाठी इतर उपाययोजना पालिकेने केल्या आहेत. ...
केडीएमटीतील १८ चालक, वाहकांना अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन, शिवीगाळ, मद्यपान करून गैरवर्तणूक केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असताना पैशांचा अपहार केल्याच्या कारणावरून उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी पाच वाहकांना निलंबित केले आहे. ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसह विरार-अलिबाग कॉरिडोरबाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर त्यास कायम विरोध असल्याचे सांगून भूमिपुत्रांच्या विविध समस्या शासनदरबारी मांडण्यासाठी आगरीसेना ८ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महाम ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात मालमत्ताकरापोटी २०३ कोटींचे उद्दिष्ट ठेवले. मात्र, १० महिन्यांत या उद्दिष्टांपैकी ४६ टक्केच वसुली झाल्याने पालिकेचा आर्थिक गाडा दिवाळखोरीच्या गर्तेत सापडण्याची चिन्हे आहेत. ...