लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहा तासांच्या ‘रेस्क्यू आॅपरेशन’ नंतर ठाण्याच्या हॉटेलमधून बिबटया जेरबंद - Marathi News | Six hours 'rescue operation' followed by a leopard jerband from Thane Hotel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सहा तासांच्या ‘रेस्क्यू आॅपरेशन’ नंतर ठाण्याच्या हॉटेलमधून बिबटया जेरबंद

ठाण्यात भर वस्तीमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबटयाने दर्शन दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. ठाणे वनविभाग आणि संजय गांधी राष्टÑीय उद्यानातील कर्मचाऱ्यांनी सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला सुखरुपरित्या पकडून बोरीवलीच्या उद्यानात रवानगी केली. ...

भाजपच्या नागरसेविकेने आयुक्तांवर फेकल्या बांगड्या; केडीएमसीतील प्रकार  - Marathi News | Bangles throwed by commissioners of BJP; Types of KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपच्या नागरसेविकेने आयुक्तांवर फेकल्या बांगड्या; केडीएमसीतील प्रकार 

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत हा धक्कादायक प्रकार घडला.  ...

ठाणे महापालिकेचा संकल्पपूर्ती अर्थसंकल्प सादर - Marathi News | thane municipal corporation budget | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेचा संकल्पपूर्ती अर्थसंकल्प सादर

गेल्या वर्षी मालमत्ता करामध्ये १० टक्के करवाढ सुचवण्यात आली असली तरी आज सादर झालेल्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कोणत्याही प्रकारची करवाढ सुचवली नाही. ...

ठाण्यात बिबट्या दिसल्यानं नागरिकांची उडाली तारांबळ - Marathi News | Citizens fired at Leopard in Thane | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात बिबट्या दिसल्यानं नागरिकांची उडाली तारांबळ

ठाण्यात पुन्हा एकदा  बिबट्या  दिसल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मध्यरात्री नितीन कंपनी भागातील कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये  बिबट्या  शिरला होता. ... ...

ठाण्यात बिबट्या दिसल्यानं नागरिकांची उडाली तारांबळ, कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये बिबट्याचा शिरकाव  - Marathi News | Leopard in Thane Near Koram Mall parking | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात बिबट्या दिसल्यानं नागरिकांची उडाली तारांबळ, कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये बिबट्याचा शिरकाव 

ठाण्यात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ...

मलंगगड बस थांब्याची दुरवस्था, कल्याण एसटी डेपोमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी - Marathi News | Malanggad bus stagnation, malfunction due to uncleanness in Kalyan ST Depot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मलंगगड बस थांब्याची दुरवस्था, कल्याण एसटी डेपोमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी

यात्रेकरूंनी व्यक्त केली नाराजी : कल्याण एसटी डेपोमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी ...

वाहतूक विभागाच्या कारवाईने धास्तावले, नऊ महिन्यांत एक कोटीचा दंड वसूल - Marathi News | Struggling traffic department's action, in the last nine months, recovered one crore fine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहतूक विभागाच्या कारवाईने धास्तावले, नऊ महिन्यांत एक कोटीचा दंड वसूल

उल्हासनगरमध्ये अपघातांत घट : नऊ महिन्यांत एक कोटीचा दंड वसूल ...

सत्ताधारी-विरोधकांचे मनोमीलन? युतीच्या घोषणेमुळे काँग्रेस एकाकी - Marathi News | The ruling-opponent's mind? The Congress is lonely due to the declaration of the alliance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्ताधारी-विरोधकांचे मनोमीलन? युतीच्या घोषणेमुळे काँग्रेस एकाकी

मीरा-भार्इंदर महापालिका : भाजपा-सेना युतीमुळे सत्तेचा समतोल बिघडला, काँग्रेस एकाकी ...

लोकलमध्ये विसरलेली बॅग केली परत - Marathi News | The bag has been forgotten in the bag | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकलमध्ये विसरलेली बॅग केली परत

चार लाखांचा ऐवज : रेल्वे स्थानक प्रबंधक, पोलिसांची तत्परता ...