ठाणे मतदार संघात तीन उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. आतापर्यंत या मतदारसंघात चार उमेदवारी अर्ज आले आहेत. याप्रमाणेच कल्याण लोकसभा मतदार संघासाठी देखील आज सात अर्ज आले असून आतापर्यंत या मतदार संघात नऊ उमेदवारी अर्ज आले.ठाणे व कल्याण मतदार संघाप्रमाणे ...