शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

नागरी संरक्षण संघटनेचे डोंबिवलीत योग शिबिराचे आयोजन

By अनिकेत घमंडी | Updated: June 21, 2024 18:18 IST

सदर उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल सोनारपाडा येथील ग्रामस्थ व कल्याण पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना पाटील यांनी संघटनेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले बद्दल आभार मानले.

 डोंबिवली: नागरी संरक्षण दल, नवी मुंबई, समूह ठाणे* यांच्या वतीने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने नागरिकाना आणि शालेय विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून सांगणे आणि योगाचे प्रात्यक्षिक दाखवून योगा बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी संघटनेचे अधिकारी व स्वयंसेवक यांनी विनायक सभागृह, गणेश मंदिर संस्थान, फडके रोड, डोंबिवली पूर्व येथे नागरिकांसाठी व सोनारपाडा जिल्हा परिषद शाळा , सोनारपाडा येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी योगाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन शिबीर घेतले. 

हा योग दिन साजरा करण्यासाठी नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे, चे उपनियंत्रक विजय जाधव यांचे आदेशानुसार व सहाय्यक उप नियंत्रक दिपा घरत यांचे मार्गदर्शनाखाली उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी, कमलेश श्रीवास्तव विभागीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी ( योगा मास्टर), डॉ राहुल घाटवळ, अशोक शेनवी, सौ विद्या गडाख, सगीर खान यांचे सह अनेक स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी व शिक्षक यांचेसह काही पालकांनी देखील शिबिरात सहभाग घेतला. सदर उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल सोनारपाडा येथील ग्रामस्थ व कल्याण पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना पाटील यांनी संघटनेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले बद्दल आभार मानले. 

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनYogaयोगासने प्रकार व फायदे