शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाचे कल्याणला कार्यक्रम

By admin | Updated: March 22, 2017 01:30 IST

‘कल्याण संस्कृती मंचा’तर्फे शहरात गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत प्लॅस्टिकमुक्तीसाठी जागृती

कल्याण : ‘कल्याण संस्कृती मंचा’तर्फे शहरात गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत प्लॅस्टिकमुक्तीसाठी जागृती केली जाणार आहे. बाइक रॅलीमधून त्याबाबत संदेश देणार आहे. तसेच याज्ञवल्क्य संस्था वर्षभर साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवणार आहे, अशी माहिती याज्ञवल्क्य संस्थेचे विश्वस्त राजीव जोशी यांनी सांगितले.नववर्ष स्वागत यात्रेची माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद झाली. याज्ञवल्क्य संस्थेच्या हिरक महोत्सवानिमित्त स्वागतयात्रेच्या प्रायोजकात्वचा मान संस्थेला दिला आहे. या वेळी याज्ञवल्क्य संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण पाठक, उपाध्यक्ष सुधाकर दिवेकर, कल्याण संस्कृती मंचाचे संस्थापक डॉ. सुरेश एकलहरे व अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.जोशी म्हणाले, की सामाजिक सलोखा हे ब्रीदवाक्य घेऊन शहरातील सर्व सामाजिक, शैक्षणिक व ज्ञाती संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महापौर, आयुक्त, कल्याणचे आमदार आणि खासदार यांच्यासह मान्यवर साहित्यिक, कलाकार, नगरसेवक या स्वागतयात्रेत सहभागी होणार आहेत. मराठी शाळाकडे पालकांचा ओढा राहिलेला नाही. यासाठी मराठी शाळेचे महत्त्व सांगणारा चित्ररथ सुभेदारवाडा शाळेतर्फे साकारण्यात येणार आहे. तरुणांनी स्वागतयात्रेत सहभागी व्हावे यासाठी मराठी शाळांना स्वागतयात्रेत येण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)