शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

नावे अद्याप गुलदस्त्यातच

By admin | Updated: October 26, 2015 02:25 IST

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा कॉसमॉस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सुरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा अहवाल अहमदाबाद येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून पोलिसांना प्राप्त झाला आहे.

ठाणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा कॉसमॉस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सुरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा अहवाल अहमदाबाद येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात नजीब मुल्ला, सुधाकर चव्हाण, हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण या चार नगरसेवकांची नावे असल्याचे वृत्त सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवर झळकले. मात्र पोलिसांनी या नावांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही. गोपनीयतेच्या कारणास्तव अहवालातील तपशील उघड करता येणार नसल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले. परमार यांनी ७ आॅक्टोबरला स्वत:वर गोळी झाडून कॉसमॉसच्या कासारवडवली येथील एका सॅम्पल फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. त्यांनी सुसाईड नोटमध्ये, बिल्डर्सना विविध परवानग्या देताना काही राजकीय नेते, अधिकारी बळीचा बकरा करतात. माझ्याकडून काही नेते आणि अधिकारी अवास्तव मागण्या करीत होते. त्या पूर्ण करणे मला शक्य नव्हते व त्या पूर्ण करायच्याही नव्हत्या. माझ्या आत्महत्येनंतर तरी या यंत्रणेत पारदर्शकता येईल आणि बांधकाम व्यावसायिकांचे शोषण थांबेल, असे म्हटले होते. त्यांनी ज्या ‘गोल्डन गँग’मुळे आपण आत्महत्या करीत असल्याचा दावा केला होता, त्या गँगमधील काहींची नावे लिहून खोडली होती. आपल्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून ही खाडाखोड केली, असेही त्यांनी म्हटले होते. ‘ती’ नोट अहमदाबाद येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली होती. तसेच पोलिसांनी पालिकेचे अज्ञात अधिकारी आणि नगरसेवकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला होता. (प्रतिनिधी)