शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

By मोरेश्वर येरम | Updated: November 21, 2020 17:43 IST

राजू पाटील यांच्या विधानानंतर पत्री पुलावरुन आता शिवसेना-मनसे वाद उफाळण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देपत्री पुलाच्या रखडलेल्या कामावरुन मनसेचे शिवसेनेला टोलाकल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांची आदित्य ठाकरेंवर टीकापत्री पुलाजवळील ९० फीट रस्त्याच्या अर्धवट कामावर मनसेने दाखवलं बोट

कल्याणकल्याण-डोंबिवलीकरांसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या पत्री पुलाच्या कामाला आता वेग आला आहे. पण या पुलाच्या बांधकामाबाबत झालेल्या विलंबावरुन आरोपप्रत्यारोप काही थांबताना दिसत नाहीयत. पत्री पुलाच्या गर्डर बसविण्याचं काम आजपासून हाती घेण्यात आलं आहे. हे काम पाहण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. 

'पत्री पुलाच्या कामाला आधीच विलंब झाला आहे. त्याचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही. आदित्य ठाकरे यांचे डोंबिवली हे आजोळ आहे. त्यांनी अन्य रखडलेल्या पुलाच्या कामातही लक्ष घालावे', असा खरमरीत टोला मनसेनेचे आमदार राजू पाटील यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. राजू पाटील यांच्या विधानानंतर पत्री पुलावरुन आता शिवसेना-मनसे वाद उफाळण्याची शक्यता आहे. 

कल्याण मधील पत्री पुलाचे गर्डर बसविण्याचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे. यासाठी मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक देखील घेण्यात आला आहे. दोन दिवस गर्डर बसविण्याचे काम चालणार आहे. या कामानिमित्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. 

पत्री पुलाचं काम बराच काळ रखडल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये रोष निर्माण झाला होता. विरोधकांकडूनही शिवसेना आणि रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका सुरू होती. आज पत्री पुलाच्या गर्डरचे काम सुरू असताना मनेसेचे आमदार राजू पाटील हे पुलाजवळ असलेल्या ९० फीट रस्त्यावरील अर्धवट असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. याच वेळी आयुक्त पत्री पुलाजवळ असल्याचे त्यांना कळाले. राजू पाटील मनसे कार्यकर्त्यांसोबत पत्री पूल परिसरात येताच पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर आयुक्त तिथून निघून गेल्याचं कळातचं राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला. पुढे आयुक्तांशी फोनवर बोलणी झाल्यानंतर सोमवारी आयुक्तांची भेट घेणार असल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे