शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये मराठी फिल्म फेस्टिव्हल

By admin | Updated: October 29, 2015 23:25 IST

‘अंबर भरारी’ आयोजित मराठी फिल्म फेस्टिव्हलचा शुभारंभ गुरुवारी दुपारी बिग सिनेमा चित्रपटगृहात करण्यात आला. चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये ९ मराठी चित्रपट

अंबरनाथ : ‘अंबर भरारी’ आयोजित मराठी फिल्म फेस्टिव्हलचा शुभारंभ गुरुवारी दुपारी बिग सिनेमा चित्रपटगृहात करण्यात आला. चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये ९ मराठी चित्रपट आणि ६ शॉर्ट फिल्म दाखविण्यात येणार आहेत.अंबरनाथमध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना एकत्रित करून माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी अंबर भरारी ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेच्या पुढाकारानेच २९ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत हा फेस्टिव्हल पार पडणार आहे. या चार दिवसांत रमा माधव, ड्रीम मॉल, ओळख, पोस्टर बॉइज, सामर्थ्य, रेनी डे, सिंड्रेला, ते दोन दिवस आणि सोपानाची आई बहिणाबाई हे नऊ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. सोबत, सहा लघुचित्रपटही दाखविण्यात येणार आहेत. रमा माधव या चित्रपटाने या फेस्टिव्हलचा शुभारंभ करण्यात आला. या चित्रपट महोत्सवासाठी एकूण २३ चित्रपटांच्या प्रवेशिका होत्या. त्यातील या ९ चित्रपटांची निवड झाली. (प्रतिनिधी)