शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 7:30 AM

मागील निवडणुकीत त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेशी तुलना करता त्यांच्या संपत्तीत पाच वर्षात ११ कोटी २३ लाख १६ हजार ८०२ रुपयांनी वाढ झाली.

ठाणे :  ठाणे लोकसभा मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती २५ कोटी ८२ लाख ९७ हजार असल्याचे जाहीर केले. मागील निवडणुकीत त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेशी तुलना करता त्यांच्या संपत्तीत पाच वर्षात ११ कोटी २३ लाख १६ हजार ८०२ रुपयांनी वाढ झाली.

२०१९ मधील एकूण मालमत्ता

(१४,५९, ८०, १९८)

एकूण संपत्ती     ११, ७६, ८६, ८३५

जंगम मालमत्ता २,०१,१५,२००

पत्नी नंदिनी विचारे  २,८२,९३,३६३

रोख रक्कम     २,००,०००

वारसा हक्काने   ९,००,०००

कर्ज    ४,१८,५७,४६१

गुन्हे    ९ फौजदारी गुन्हे

वाहने : फोर्ड एंडेवर, मर्सिडीज बेंझ, पत्नी नंदिनीच्या नावे टोयोटा फोर्चुनर, इनोव्हा क्रीयस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ.

शेती : रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन.

सदनिका : ठाण्यातील चरई भागातील रोझ वुड आणि जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूर निवासमध्ये दुकान.

शिक्षण : एफवायजेसी

२०२४ मधील एकूण मालमत्ता

(२५,८२,९७,०००)

रोख रक्कम     १,२०,०००

पत्नीकडे        ६०,०००

जंगम   १,३२,५५,१२५

पत्नीकडे        २,४०,३२,५०२

स्थावर ५,६४,४५,५०३

पत्नीकडे        ७४,५६,४२०

कर्ज    ३,२४,७८,८८४

पत्नीकडे        ९४,२०,२३२

वारसा हक्काने   १६,९४,६३१

गुन्हे    ६ फौजदारी गुन्हे 

वाहने : हुंदाई व्हर्ना, पत्नी नंदिनीच्या नावे इनोव्हा क्रिस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ.

एक पिस्तुलही विचारे यांच्याकडे आहे.

शेती: रत्नागिरी पोमेंडी, अलिबाग अक्शी येथे शेतजमीन.

सदनिका : ठाण्यात रोझ वुड, दिघे चौकात दुकान, मीरा-भाईंदर गौरव गार्डन येथे दोन दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथे दुकान, चेंदणी येथे दुकान.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेनाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४