- विशाल हळदे ठाणे - भिवंडी कशेळी येथील चामुंडा कॉम्प्लेक्स मधील फर्नीचर च्या गोडाउन्स ला मोठी आग सुमारे 11 च्या सुमारास लागली . ठाणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांचे आणि ठाणे महानगर पालिकेच्या RDMC च्या जवानांचे आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु होते. चामुंडा कॉम्प्लेक्समधील महालक्ष्मी फर्निचर गोडाऊनला ही आग लागली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}