शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

केडीएमटीचे १४ बसथांबे गायब

By admin | Published: September 22, 2014 12:44 AM

कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रम अधिकारी-कर्मचारी-लोकप्रतिनिधी यांच्यातील वादविवाद व उघडकीस आलेल्या विविध घोटाळ्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरला आहे़

राजेंद्र वाघ, शहाडकल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रम अधिकारी-कर्मचारी-लोकप्रतिनिधी यांच्यातील वादविवाद व उघडकीस आलेल्या विविध घोटाळ्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरला आहे़ सध्या या दोन्ही शहरांतील १४ बसथांबे गायब झाल्याने तर काही गंजल्यामुळे कोसळू लागले आहेत.गेल्या वर्षभरापासून परिवहन उपक्रमांतर्गत असलेले गाळेगाव, मोहना कॉलनी, वडवली रेल्वे गेट, मोहना रोडवरील दोन, भवानीनगर सर्कल, लालचौकी, शेलारनाका, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, क्रीडा संकुल, सोनारपाडा असे सुमारे १४ ठिकाणी असलेले बसथांबा गायब झाले आहेत. न्यायालयाजवळ असलेल्या बसथांब्यावर अनधिकृत मुद्रांक विक्रेते व टंकलेखक यांनी तर बिर्ला कॉलेज रोड, शास्त्रीनगर, तिसगाव नाका, सिंडिकेट, आयरे रोड व इतर बसथांब्यांवर फेरीवाल्यांनी आक्रमण केले आहे.(वार्ताहर)