अनंत तरे निधनावर पालकमंत्री/महापौरांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:00 IST2021-02-23T05:00:53+5:302021-02-23T05:00:53+5:30

- एकनाथ शिंदे, शिवसेना नेते, नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्हा –----///-------------- संघर्ष करणारा हरहुन्नरी नेता गमावला अनंत तरे यांच्या निधनाने ...

Guardian Minister / Mayor's reaction to Anant Tare's death | अनंत तरे निधनावर पालकमंत्री/महापौरांची प्रतिक्रिया

अनंत तरे निधनावर पालकमंत्री/महापौरांची प्रतिक्रिया

- एकनाथ शिंदे, शिवसेना नेते, नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्हा

–----///--------------

संघर्ष करणारा हरहुन्नरी नेता गमावला

अनंत तरे यांच्या निधनाने एक लढवय्या, संघर्ष करणारा सैनिक, नेता आम्ही गमावला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे निकटवर्तीय म्हणून त्यांची विशेष ओळख होती. आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीमध्ये ठाणे शहराचा विकास आराखडा आखण्यात आला. विरोधकांकडून महापौरपद खेचून महापौरपदाची हॅट्ट्रिक करणारे महापौर म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती. अत्यंत अभ्यासपूर्ण असे त्यांचे वक्तृत्व होते.

- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे महापालिका

Web Title: Guardian Minister / Mayor's reaction to Anant Tare's death