शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात व्यंकटेश इमारतीची गॅलरी कोसळली; महापालिकेने इमारत केली खाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 16:25 IST

महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत खाली केली.

सदानंद नाईक - 

उल्हासनगर: कॅम्प नं-४ सुभाष टेकडी परिसरातील तीन मजल्याच्या व्यंकटेश इमारतीची गॅलरी खालील दुकानावर कोसळली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत खाली केली.
 
उल्हासनगरात इमारती स्लॅब, गॅलरी पडण्याचे सत्र सुरू असून धोकादायक व जुन्या इमारतींमधील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. कॅम्प नं-४ सुभाष टेकडी परिसरात शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास २० वर्षां पूर्वीच्या जुन्या ३ मजली व्यंकटेश इमारतीची गॅलरी तळमजल्यावर असलेल्या दुकानावर कोसळली. 

महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून इमारत खाली केली. इमारतीला महापालिकेने यापूर्वी नोटीस दिल्याने ८ पैकी ५ प्लॉटधारकांनी यापूर्वीच इमारत खाली केली होती. स्थानिक समाजसेवक सुधीर बागुल यांनी इमारत खाली करण्यास सहकार्य केले असून इमारती भोवती सरंक्षण कठडे उभारण्याची मागणी केली. येथे गेल्या दोन महिन्यांपूर्वी इमारतीचे स्लॅब पडून १२ पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. 

शहरातील धोकादायक व अनाधिकृत इमारती नियमित करण्यासाठी राज्य शासनाने एक कमिटी स्थापन करून, १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मात्र १५ दिवस उलटूनही कमिटीने कोणताही अहवाल अद्याप दिला नसल्याने संताप होत आहे. शासनाने शहरात मोठी घटना घडण्यापूर्वी अवैध व जुन्या इमारतीं बाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी होत आहे. व्यंकटेश इमारत खाली केल्यानंतर,त्यामधील नागरिकांची महापालिकेने तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाthaneठाणेulhasnagarउल्हासनगर