शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात इव्हीएमच्या स्ट्राँगरुमला तिहेरी सुरक्षा कवच; केंद्रीय सुरक्षा दलासह राज्य राखीव पोलिसांचाही खडा पहारा

By जितेंद्र कालेकर | Updated: May 22, 2024 19:10 IST

निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे.

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघाच्या लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे. ही इव्हीएम यंत्रणा सुरक्षिततेसाठी स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात येत असतात. त्यानुसार ठाण्यातील कावेसर येथील न्यू होरायझन शाळेत तयार केलेल्या स्ट्राँगरूममध्ये या इलेक्ट्रॉनिक इव्हीएम मशिन्स ठेवल्या असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि त्याच्या सुरक्षेसाठी केंद्रीय निमलष्करी दल, राज्य राखीव पोलिस यांच्यासह स्थानिक पोलिस असे १२८ पोलीस कर्मचारी तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.

त्याचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे. ठाणे लोकसभेसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम मशीनसाठीही घोडबंदर रोडवरील कावेसर येथील आनंदनगर येथील न्यू होरायझन शाळेत स्ट्राँगरूम तयार केला आहे. या ठिकाणी ठेवलेल्या इव्हीएम मशीन सुरक्षित रहाण्यासाठी तीन स्तरावर सुरक्षा ठेवण्यात आली आहे. यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पहिला थर केंद्रीय निमलष्करी दलांचा असून यामध्ये एक अधिकारी आणि २४ अमलदारांचा यात समावेश आहे. दुसरा स्तर राज्य राखीव पोलिसांचा असून त्यामध्येही एक अधिकारी आणि २४ अमलदार तैनात ठेवले आहेत. तिसऱ्या स्तरावर स्थानिक म्हणजे ठाणे पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दोन पोलीस निरीक्षक, आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक ६६ पोलीस अमलदार यांचा फौजफाटा आहे. संपूर्ण स्ट्राँगरूम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

टॅग्स :thaneठाणेEVM Machineएव्हीएम मशीन