शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक जगाताचा प्रवास उलगडत ठाण्यात रंगणार उद्योजकता दिवस

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 4, 2024 12:07 IST

 सॅटर्डे क्लबचे संस्थापक दिवंगत माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक  उपस्थितांना  मार्गदर्शन करणार आहेत.

ठाणे: मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसाय वाढवा  या दृष्टिकोनातून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रीजनच्यावतीने येत्या १२ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे  मराठी उद्योजकता दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. 
 
 सॅटर्डे क्लबचे संस्थापक दिवंगत माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक  उपस्थितांना  मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्ताने आयोजित उद्योजकीय परिसंवादामध्ये पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक  रविंद्र प्रभूदेसाई, उद्योजक मंदार भारदे, उद्योजक अशोक चव्हाण हे सहभागी होणार आहेत. तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्यासह भिडे कट्टा यावर मुलाखत रंगणार आहे.  त्यानंतर अनेक व्यवसायिकांना प्रशिक्षित करणारे विनीत बनसोडे यांच्या मोटिवेशनल ट्रेनिंगचे  आयोजन करण्यात आले आहे.

सॅटर्डे क्लबचे कार्यकारी विश्वस्त  अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस,विश्वस्त रविंद्र प्रभुदेसाई,  विजय केळकर,  अजित मराठे, प्रदीप ताम्हाणे, डेप्युटी सेक्रेटरी जनरल डॉ. प्रज्ञा बापट हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे.