शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Thane: जिल्ह्यात कोरोनाचे ५१६७ रुग्णांची नव्याने वाढ; १८ जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 22:47 IST

CoronaVirus in Thane: ठाणे शहरात एक हजार ८२९ रुग्ण नव्याने सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ९०  हजार ७३७ रुग्ण नोंदले असून आज सात मृत्यू आहे. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ४८७ झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार २२४ रुग्ण आढळून आले असून चार  मृत्यू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार १६७ रुग्णांची गुरुवारी नव्याने वाढ झाली आहे.  तर १८ जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या तीन लाख ६१ हजार ४३४ झाली असून सहा हजार ६३८ मृतांची संख्या झाली आहे.          ठाणे शहरात एक हजार ८२९ रुग्ण नव्याने सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ९०  हजार ७३७ रुग्ण नोंदले असून आज सात मृत्यू आहे. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ४८७ झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार २२४ रुग्ण आढळून आले असून चार  मृत्यू आहे. या शहरात आता८९  हजार ७५८ बाधीत असून एक हजार २८२ मृत्यूची नोंद आहे.        उल्हासनगरला १७७ रुग्ण शोधले असून मृत्यू नाही. आता या शहरात १५ हजार ३३१ बाधीत असून मृत्यू संख्या ३८५ आहे. भिवंडीला २६ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथे सात हजार ३९९ बाधितांसह ३६७ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला ४०१ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू आहे. या शहरात आता ३३ हजार ७७७ बाधितांसह ८४७ मृतांची संख्या झाली आहे.              अंबरनाथला २६५ रुग्ण सापडले आहे. तर, एक मृत्यू आहे. या शहरात आता १२ हजार ७८५ बाधितांसह मृतांची संख्या ३२२ नोंदली आहे. बदलापूरला १९० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १४ हजार ८३ असून एकही मृत्यू नाही. आता मृत्यूची संख्या १२६ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १४४ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या गांवपाड्यांत २१ हजार ७८५ बाधीत झाले असून मृत्यू ६१६ आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस