CoronaVirus in Thane ठाणे जिल्ह्यात आणखी चार जण पॉझिटिव्ह ; कोरोनाग्रस्तांची संख्या 29

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 09:23 PM2020-03-29T21:23:01+5:302020-03-29T21:23:36+5:30

मिराभाईंदरमध्ये सापडला पहिला रुग्ण 

CoronaVirus Four more in Thane district positive; total Number is 29 | CoronaVirus in Thane ठाणे जिल्ह्यात आणखी चार जण पॉझिटिव्ह ; कोरोनाग्रस्तांची संख्या 29

CoronaVirus in Thane ठाणे जिल्ह्यात आणखी चार जण पॉझिटिव्ह ; कोरोनाग्रस्तांची संख्या 29

Next


ठाणे: ठाणे जिल्ह्यात रविवारी ही चार जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 29 झाली आहे. आजच्या अहवालात मीरा-भाईंदरसह केडीएमसीमध्ये प्रत्येकी एक तर ठामपा कार्यक्षेत्रात दोन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच मीरा-भाईंदरमध्ये पहिला रुग्ण आढळून आला आहे. तर, जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह दहा रुग्ण हे ठामपा कार्यक्षेत्रातील आहेत. त्यापाठोपाठ केडीएमसी आणि नवीमुंबई प्रत्येकी 8, उल्हासनगर, ठाणे ग्रामीण आणि मीरा-भाईंदर येथे प्रत्येकी एक अशाप्रकारे एकूण 29 रुग्णांचा समावेश आहे. लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

Web Title: CoronaVirus Four more in Thane district positive; total Number is 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.