शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत काँग्रेसला स्थान नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 07:25 IST

ठामपा परिवहन निवडणूक; राष्ट्रवादीचा लाभ

ठाणे : ठाणे परिवहन समिती निवडणुकीत दोन सदस्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संभाव्य घोडेबाजार टळला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. समितीत काँग्रेसला स्थान न मिळाल्याने पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.४ मार्च रोजी ठाणे परिवहन समिती सदस्यपदाची निवडणूक पार पडणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराने माघार घेतल्याने या निवडणुकीची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीसाठी आपला एक उमेदवार मागे घेतला, तर राष्ट्रवादीने आपला एक उमेदवार वाचविण्यासाठी काँग्रेसचा पुन्हा एकदा बळी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.महाविकास आघाडीचा घटक म्हणून काँग्रेसने या निवडणुकीत उडी घेतली होती. विशेष म्हणजे महाविकास आघाडी असल्यानेच पक्षश्रेष्ठींनी परिवहनसाठी अर्ज दाखल करावा, असे आदेश दिले होते. आता अर्ज मागे घेण्यासाठीसुद्धा श्रेष्ठींनीच स्थानिक पदाधिकाऱ्यांवर दबाव आणला आहे. वास्तविक पाहता, महाविकास आघाडीचा घटक म्हणून काँग्रेसला संधी देणे अपेक्षित होते. राष्ट्रवादीचे तीन सदस्य परिवहनमध्ये जाणार असतानाही शिवसेनेने माघार घेतल्याने आणि काँग्रेसला थोपविण्यात यश आल्याने या निवडणुकीत शिवसेनेचा तोटा आणि राष्ट्रवादीचा मात्र यामध्ये नफा झाला आहे. त्यातही एक वर्षासाठी राष्ट्रवादीला सभापतीपदही मिळणार आहे. त्यामुळेच आता काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. सुरुवातीला अर्ज भरायला श्रेष्ठींनी सांगितले आणि आता माघार घेण्यासही त्यांनीच सांगितले. स्थानिक कार्यकर्त्यांना केवळ उमेदवारी देण्यासाठी वापरतात आणि त्यांचा घात करतात. गटनेत्यांना विश्वासात न घेता प्रक्रिया राबविली जाते, ही आमच्या पक्षाची शोकांतिका आहे.- विक्रांत चव्हाण,गटनेते, काँग्रेस

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना