शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत इमारत कोसळून 17 रहिवाशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 06:56 IST

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : धामणकरनाका येथील तीन मजली इमारत सोमवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास कोसळून १७ रहिवाशांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले आहेत. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून त्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य सरकारने घोषित केली आहे.महापालिकेने नोटीस बजाविलेल्या जिलानी या इमारतीचा विकासक सय्यद अहमद जिलानी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोन भागांमधील इमारतीच्या पश्चिमेकडील २४ सदनिकांचा एक भाग कोसळला.जखमींवर इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

शरीफ अन्सारी ठरले देवदूतइमारतीतील रहिवासी शरीफ अन्सारी यांना त्यांच्या मित्राने आवाज देऊन इमारतीला तडे गेल्याचे सांगितले. त्यांनी पाहिले असता फरशीला व भिंतीला मोठ्या भेगा पडलेल्या दिसल्या. त्यांनी तातडीने रहिवाशांचे दरवाजे ठोठावत त्यांना बाहेर काढले आणि क्षणातच इमारत कोसळली. शरीफ एकप्रकारे देवदूतच ठरले. 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाbhiwandiभिवंडी