शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला; शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 08:23 IST

पालिका निवडणुकीचा मतदानाचा दिवस जवळ येत असताना हाणामाऱ्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.  

अंबरनाथ - अंबरनाथ पालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पाचमधील भाजप उमेदवार प्रजेश तेलंगे यांच्या भावावर बुधवारी रात्री कोयत्याने हल्ला झाला. शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्याने प्रचार वादातून हा हल्ला केल्याचा आरोप जखमी सत्यम तेलंगे याने केला आहे. त्यामुळे शिंदेसेना, भाजपमधील संघर्ष वाढला आहे.

या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पालिका निवडणुकीचा मतदानाचा दिवस जवळ येत असताना हाणामाऱ्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.  

‘जाणिवपूर्वक केला अडकवण्याचा प्रयत्न’हल्ला करणारा शिंदेसेनेचा उमेदवार शैलेश भोईर यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप सत्यमने केला आहे. साहिल याला मी ओळखत नाही. या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसून जाणीवपूर्वक खोटे आरोप करत  मला अडकवले जात असल्याचे शैलेश भोईर यांनी सांगितले. या प्रकरणात अंबरनाथ पोलिसांनी साहिल वडनेरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Candidate's Brother Attacked; Allegations Against Shinde Sena Activist

Web Summary : In Ambernath, a BJP candidate's brother was attacked with a sickle, allegedly by a Shinde Sena worker over campaign disputes. The injured victim accuses a Shinde Sena worker, while the accused denies involvement, claiming false accusations. Police have registered a case, raising law and order concerns before the election.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे