शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

आदिशक्तीचे जल्लोषात आगमन

By admin | Updated: October 14, 2015 02:41 IST

आदिशक्तीच्या नवरात्रौत्सवाला आजपासून सुरूवात झाली असून ठाणे व पालघर जिल्ह्यात सर्वत्र उत्साह दिसून येत होता. गरबा खेळण्यासाठी बच्चे कंपनीबरोबरच युवकांनीही देवी मंडळाच्या ठिकाणी हजेरी लावली

ठाणे : आदिशक्तीच्या नवरात्रौत्सवाला आजपासून सुरूवात झाली असून ठाणे व पालघर जिल्ह्यात सर्वत्र उत्साह दिसून येत होता. गरबा खेळण्यासाठी बच्चे कंपनीबरोबरच युवकांनीही देवी मंडळाच्या ठिकाणी हजेरी लावली. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सुमारे दीड हजार देवीच्या मूर्ती आणि १ हजार ९०० घटांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यामुळे घराघरात भक्तीमय वातावरण होते. ५६ प्रकारचे पदार्थ देवीच्या नैवेद्यासाठी सज्ज होते. शहरांमधील गाव देवीच्या मंदिरातही भक्तांनी गर्दी केली होती. देवीला पहिली फुलांची माळ मंगळवारी बांधण्यात आली. भिवंडी शहरात ७९ सार्वजनिक देवी आणि २२८ खाजगी दवींचे आगमन झाले आहे. तर कल्याण शहरात १३३ सार्वजनिक देवी आणि १६३ खाजगी देवींचे आगमन झाले आहे. तर घरगुती घटांचे प्रमाण देवीच्या मूर्ती स्थापनेच्या तुलनेत अधिक आहे. मुंब्रादेवीच्या उत्सवाला सुरु वातठाणे जिल्हा तसेच मुंबईतील उपनगरा मधील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंब्रादेवीच्या उत्सवाला मंगळवारपासून उत्सवात सुरु वात झाली. मुंब्रा रेल्वे स्थानका समोरील डोगरावर वसलेली, वैष्णोदेवीच्या मुखकमलाशी साधर्म असलेली ही सर्वधर्मीय देवी भक्तांच्या हाकेला धावून येते अशी भक्तांची श्रद्धा आहे. नवरात्री च्या नऊ दिवसांमध्ये पहाटे पासून या देवीच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागतात. उत्सवा निमित्त मंदिराचे प्रवेशद्वार तसेच मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.