शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

३९८ सदनिका नागरी समूहाच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 01:59 IST

शासकीय निवासस्थानांच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय-अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता जवळजवळ संपली आहे. शासनदेय क्षेत्र म्हणून नागरी

ठाणे : शासकीय निवासस्थानांच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय-अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता जवळजवळ संपली आहे. शासनदेय क्षेत्र म्हणून नागरी समूहाकडे ताब्यात आलेल्या ५० टक्के सदनिका शासकीय निवासस्थाने म्हणून लवकरच वाटप करण्यात येणार आहेत. सद्य:स्थितीत ठाणे शहर, मीरा-भार्इंदर येथे २४० व कल्याण, अंबरनाथ येथे १५८ अशा एकूण ३९८ सदनिका उपलब्ध झाल्या आहेत. याबाबत, जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी आढावा घेऊन एक समिती गठीत करून या सदनिकांमध्ये वीज, पाणी अथवा अन्य सुविधांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.नागरी समूहांच्या ताब्यात असलेल्या सदनिकांपैकी ५० % सदनिका शासकीय निवासस्थाने म्हणून वाटप करावयाच्या प्रस्तावास यापूर्वीच शासनाने मान्यता दिलेली आहे. ज्या शासनदेय सदनिका अद्यापही त्यांच्या नागरी समूहाकडे प्राप्त झालेल्या नाहीत, अशा सदनिका संबंधित विकासकाकडून तत्काळ प्राप्त करून घेऊन त्या सदनिकांची यादी संबंधितांकडे सुपूर्द करून कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)