शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 06:44 IST

दुसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरूच : अजूनही २० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडीतील धामणकर नाका येथील जिलानी बिल्डिंग कोसळून सोमवारी मध्यरात्री झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून, २५ जण जखमी झाले आहेत. तर आणखी १५ ते २0 जण ढिगाºयाखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सोमवारी रात्रीपर्यंत १४ मृतदेह हाती लागले होते. तर बुधवारी पहाटेपर्यंत आणखी 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेच्या 48 तासांनंतरही बचावकार्य सुरूच होते. दुर्घटनास्थळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी भेट दिली. चौकशी करून दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करू. शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांच्या विकासाबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी वाढीव चटईक्षेत्र मंजूर करणे, पुनर्वसनाची व्यवस्था करणे याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.सहायक आयुक्त आणि कनिष्ठ अभियंता निलंबितभिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी प्रभाग समिती ३ चे सहायक आयुक्त सुदाम जाधव आणि कनिष्ठ अभियंता दूधनाथ यादव यांना निलंबित केले आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांना सात दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाBhiwandiभिवंडी