शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

‘२७ गावांची नगरपालिका ही काळ्या दगडावरची रेघ’

By admin | Updated: October 27, 2015 00:16 IST

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा पुनरुच्चार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोनारपाड्याच्या जाहीर सभेत केला

चिकणघर : २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा पुनरुच्चार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोनारपाड्याच्या जाहीर सभेत केला. रविवारी ते प्रचार सभेसाठी येथे आले होते. त्यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून घणाघाती टीका केली. केडीएमसीत बकालावस्था आणणाऱ्या आधीच्या सत्ताधाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये कल्याण-डोंबिवली मनपाची अवस्था बेकार करणारे २७ गावांचा विकास कसा करणार? ही २७ गावकऱ्यांची भीती बरोबर आहे. सारा देश या मनपाकडे ऐतिहासिक शहराची मनपा म्हणून बघतो. पण, ही मनपा आहे की नरकपुरी, असा सवाल करून २७ गावांतील जनभावनेचा आदर करायचा सोडून शिवसेनेने या भागांवर सत्तेच्या लालसेपोटीच निवडणुका लादल्या. या मनपाला कचरा साठवण्यास जागा नाही, न्यायालय ताशेरे ओढते, हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे आणि आणखी २७ गावांचा विकास करू म्हणणारे गावकऱ्यांच्या भावनांशी खेळतात, हे बरे नव्हे. (वार्ताहर)