शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविचचा शंभराव्या लढतीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 05:35 IST

विक्रमी २४ ग्रॅन्डस्लॅमचा विजेता असलेल्या जोकोविचचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयाचा विक्रम ९२-८ असा आहे.

मेलबोर्न : सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शुक्रवारी १०० व्या सामन्यात विजयासह चौथ्या फेरीत धडक दिली. त्याने थॉमस मार्टिन एटचेवेरीचा सरळ सेटमध्ये ६-३, ६-३, ७-६ असा पराभव केला. विक्रमी २४ ग्रॅन्डस्लॅमचा विजेता असलेल्या जोकोविचचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयाचा विक्रम ९२-८ असा आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोने सरळ सेटमध्ये विजय साजरा करण्याची सध्याच्या स्पर्धेत ही पहिली वेळ ठरली. यादरम्यान जोकोने १० वेळा स्पर्धा जिंकली. मेलबोर्न पार्कमध्ये त्याने आज ३१ वा विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्वाधिक सामने त्याने (११७) आणि सेरेना विलियम्स (११५) यांनी जिंकले आहेत. जोकोविचने सुरुवातीच्या दोन सामन्यांत १-१ सेट गमावला होता. त्याचा पुढील सामना एड्रियन मन्नारिने याच्याविरुद्ध होईल. मन्नारिने याने बेन शेल्टनचा ७-६, १-६, ६-७, ६-३, ६-४ ने पराभव केला.

पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यात मागचा उपविजेता स्टेफानोस सिटसिपास याने लुका वान एश याचा ६-३, ६-०, ६-४ ने आणि टेलर फ्रिट्झने फॅबियन मोरोजसन याचा ३-६, ६-४, ६-२, ६-२ असा पराभव केला.  जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या यानिक सिनरने सॅबेस्टियन बेजचा ६-०, ६-१, ६-३ ने आणि ॲलेक्स मिनॉरने फ्लॅव्हियो कोबोलीचा ६-३, ६-३, ६-१ ने पराभव केला.

५२ मिनिटांत विजयासह एरिना सबालेंका चौथ्या फेरीत    रशियाची खेळाडू आणि गतविजेती एरिना सबालेंका हिने युक्रेनची लेसिया सुरेंको हिचा ६-०, ६-० ने ५२ मिनिटांत सहज पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसमध्ये शुक्रवारी महिला एकेरीची चौथी फेरी गाठली. दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती असल्याने उभय खेळाडूंनी सामन्यानंतर हस्तांदोलन करण्यास नकार दिला. सुरेंकोने सबालेंकाचे मात्र अभिनंदन केले.    आता सबालेंकाला अमांडा एनिसिमोवा हिच्याविरुद्ध खेळावे लागेल. अमांडाने पाऊला बाडोसा हिचा ७-५, ६-४ ने पराभव केला. मानसिक आरोग्याचे कारण देत ७ महिने ब्रेक घेतल्यानंतर अमांडा कोर्टवर परतली आहे. 

टॅग्स :Tennisटेनिस