शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! तुमच्या मोबाइलमधील WhatsApp १५ मेनंतरही डिलीट होणार नाही, कंपनीनं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 21:33 IST

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चे जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्यांसाठी खूप मोठी बातमी आहे.

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चे जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्यांसाठी खूप मोठी बातमी आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीवरुन बरीच चर्चा सुरू होती. येत्या १५ मेपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीचा स्वीकार न केल्यास ते बंद होणार होतं. पण आता कंपनीनं यात माघार घेतली आहे. नव्या पॉलिसीचा स्वीकार करण्याची १५ मेची अंतिम मुदत आता व्हॉट्सअ‍ॅपनं मागे घेतली आहे. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्यांनी नव्या पॉलिसीचा स्वीकार केला नाही तरी त्याचा वापर करता येणार आहे. (WhatsApp scraps May 15 deadline for accepting privacy policy terms)व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्यांसाठी आता कोणत्याही नव्या पॉलिसीचं बंधन सध्यातरी नाहीय. त्यामुळे युजर्सला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कंपनीकडून येणाऱ्या काही दिवसांत नव्या डेडलाइनची घोषणा केली जाण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नव्या पॉलिसीचं संकट अद्यापही कायमस्वरुपी टळलेलं दिसत नाही. 

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या पॉलिसीमुळे जोरदार चर्चेत आले आहे. अनेकांनी या पॉलिसीला विरोध केला असून नव्या मेसेजिंग app चा वापर करण्यासही सुरुवात केली आहे. जानेवारी 2021 मध्ये कंपनीने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काही बदल केले होते. या पॉलिसीअंतर्गत युजर्ससाठी नवे नियम-अटी रोल आउट करण्यात आले होते. मात्र त्यावरून युजर्समध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपची मालकी  असलेल्या फेसबुकला मोठा फटका देखील बसला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीवर जोरदार टीका केली जात आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. नव्या पॉलिसीबाबत युजर्सकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान