शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
3
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
4
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
5
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
6
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
7
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
8
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
9
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
10
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
11
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
12
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
13
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
14
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
15
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
16
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
17
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
18
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
19
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
20
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp आणतंय खास ऑफर! Payment केल्यानंतर मिळणार जबरदस्त Cashback; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 11:30 IST

या क्षेत्रात वॉट्सअ‍ॅपची स्पर्धा थेट Google आणि PhonePe सारख्या प्रतिस्पर्धकांशी असणार आहे.  

युजर्सना आपल्या पेमेंट प्लॅटफॉर्मकडे आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) जबरदस्त कॅशबॅक योजना तयार करत आहे. याशिवाय, सोशल मीडिया दिग्गज मर्चंट पेमेंट्स साठीही याचे परीक्षण केले जात आहे. या क्षेत्रात वॉट्सअ‍ॅपची स्पर्धा थेट Google आणि PhonePe सारख्या प्रतिस्पर्धकांशी असणार आहे.  

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी पेमेंट सेवेची मर्यादा 100 दशलक्षपर्यंत वाढवली होती. हा एक पॉझिटिव्ह संकेत आहे, कारण भारतात यापूर्वीपासूनच 400 मिलियन+ युजर आहेत. जे रोज आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना आणि इतरांनाही पेमेंट करण्यासाठी अ‍ॅपचा वापर करतात.

WhatsApp भारतातील युजर्सना देणार एवढे पैसे - 
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, वॉट्सअ‍ॅप आपल्या प्लॅटफॉर्मवरून ट्रांझेक्शन करणाऱ्या युजर्सना 33 रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यास तयार आहे. व्हॉट्सअ‍ॅप पेचा वापर करून युजर्स चॅट विंडोच्या माध्यमाने थेट आपल्या कॉन्टॅक्ट्सना पैसे पाठवू शकतात.

1 रुपया सेंड केला तरीही मिळणार कॅशबॅक - 
व्हॉट्सअ‍ॅप कॅशबॅक मिळविण्यासाठी युजर्सना नेमके किती पैसे पाठवावे लागती, याला कसल्याही प्रकारची किमान मर्यादा नाही. कॅशबॅक तीन ट्रांझेक्शनमध्ये विभागलेले असेल. मग, युजरने व्हॉट्सअ‍ॅप पेवरून इतर युजर्सना 1 रुपयापेक्षाही कमी पैसे पाठवले, तरीही ते ट्रांझेक्शनसाठी पात्र असेल.

कंपनीने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, हे कॅशबॅक अभियान ते एका विशिष्ट पद्धतीने चालवत आहे. जेनेकरून, व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटची शक्यता अनलॉक करता येऊ शकेल. खरे तर Whatsapp कडून युजर्सना कॅशबॅक ऑफर करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMONEYपैसा