07:35 PM
मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड; सीएसएमटी स्थानकातच खोळंबली
07:21 PM
गडचिरोली नक्षलवाद प्रकरणी एनआयएने आठ अटक आणि चार फरारी आरोपींविरोधात चार्ज शीट दाखल केली.
06:24 PM
मुंबई - वरळीत लिफ्टच्या क्षुल्लक वादातून दोघांत मारहाण; वरळी पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल
06:09 PM
औरंगाबाद: न्यू हनुमाननगरात चोरट्यानी फोडले भरदुपारी घर रोख ५० हजार आणि दागिने पळविले
05:37 PM
परभणी: रेल्वे स्टेशन वरील वेटिंग रूमला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
05:10 PM
तांत्रिक अडचणींमुळे इंडिगोचे बेंगळुरुला जाणारे विमान माघारी परतले.
05:05 PM
नागपूर: नागपुरातल्या बँक खात्यातील 40 हजार रुपये मुंबईमधील एटीएममधून चोरले होत; ग्राहक मंचने खातेधारकास भरपाई अदा करण्याचा आदेश एसबीआयला दिला.
05:04 PM
उच्च न्यायालयाने याचिककर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला; आरबीआय बँकिंग क्षेत्राचे शिखर असल्याने त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही.