शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

1 जूनपासून Google आपली विनामूल्य सेवा बंद करणार, यासाठी आता युजर्सला पैसे मोजावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 12:26 IST

google : सध्या गुगलकडून युजर्संना अमर्यादित विनामूल्य स्टोअर ऑफर करीत आहे, जेणेकरून युजर्स त्यांचे फोटो किंवा इतर डॉक्युमेंट ऑनलाइन स्टोअर करु शकतील, जे इंटरनेटद्वारे कोठेही एक्सेस करू शकतील.

ठळक मुद्दे1 जून 2021 पासून युजर्संना गुगलकडून केवळ 15GB विनामूल्य क्लाऊड स्टोरेजची ऑफर दिली जात आहेत.

नवी दिल्ली :  गुगल (Google) एक जूनपासून आपली विनामूल्य सेवा बंद करणार आहे. दरम्यान, गुगलकडून  गुगल फोटो (Google Photo) विनामूल्य क्वाऊड स्टोरेजची सुविधा 1 जून 2021 पासून बंद करीत आहे. म्हणजेच, आता गुगलकडून गुगल फोटो क्लॉउट स्टोरेजसाठी शुल्क आकारले जाईल. जर तुम्ही गुगल ड्राईव्ह किंवा इतर कोणत्याही जागी आपले फोटो आणि डेटा स्टोअर करत असाल तर यासाठी शुल्क द्यावे लागेल. कंपनीकडून यापूर्वीच यासंबंधीची घोषणा केली होती.

सध्या गुगलकडून युजर्संना अमर्यादित विनामूल्य स्टोअर ऑफर करीत आहे, जेणेकरून युजर्स त्यांचे फोटो किंवा इतर डॉक्युमेंट ऑनलाइन स्टोअर करु शकतील, जे इंटरनेटद्वारे कोठेही एक्सेस करू शकतील. मात्र, 1 जून 2021 पासून युजर्संना गुगलकडून केवळ 15 जीबी विनामूल्य क्लाऊड स्टोरेजची ऑफर दिली जात आहेत. जर युजर्संना यापेक्षा अधिक फोटो किंवा डॉक्युमेंट ऑनलाईन स्टोअर करायची असतील तर त्यांना शुल्क भरावे लागेल.

किती शुल्क द्यावे लागेलजर युजर्संना 15 जीबी पेक्षा अतिरिक्त डेटा हवा असेल तर त्यांना दरमहा 1.99 डॉलर (146 रुपये) द्यावे लागेल. कंपनीच्या वतीने यास गुगल वन (Google One) असे नाव देण्यात आले आहे. ज्याचे वार्षिक सब्सक्रिप्शन शुल्क 19.99 डॉलर (सुमारे 1464 रुपये) आहे. युजर्संना नवीन फोटो आणि व्हिडिओंच्या स्टोअरेजसाठी पैसे द्यावे लागतील. जुने फोटो पूर्वीप्रमाणेच सुरक्षितपणे स्टोअर केले जातील. गुगल पिक्सेल 2 स्मार्टफोन युजर्स विनामूल्य हाय क्लॉलिटी फोटो बॅकअप वापरण्यास सक्षम असतील. त्याचप्रमाणे गुगल पिक्सल 2,3,4,5 स्मार्टफोन युजर्स यांनाही विनामूल्य फोटो व व्हिडिओ स्टोअरेजची सुविधा उपलब्ध आहे.

आता पासवर्डशिवाय Gmail करता येणार Login,जाणून घ्या...गुगल आपली सिक्योरिटी अधिक मजबूत करण्यासाठी नवे फीचर लॉन्च करत आहे. हे फीचर लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड (password) टाकण्याची गरज पडणार नाही. तसेच इतर कोणीही तुमचा पासवर्ड आणि यूजर नेम वापरुन अकाऊंट ओपन करण्याचा प्रयत्न केला तरी ते ओपन होणार नाही. म्हणजेच येत्या काळात युजरचं अकाऊंट अधिक सेफ आणि सुरक्षित होणार आहे. गुगल टू फॅक्टर ऑथिन्टिकेशन फीचरच्या माध्यमातून सिक्योरिटी अधिक मजबूत करणार आहे. Google ने आपल्या ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आता लोकांना गुगल साईन इन करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेन्टिकेशनचा प्रयोग करावा लागेल. या फीचरमुळे अकाऊंट अधिक सुरक्षित होईल. कंपनीने हे फीचर त्या अकाऊंटला डिफॉल्ट सुरू होईल, जे अकाऊंट कॉनफिगर केले गेले आहेत असं देखील म्हटलं आहे. 

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान