शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Gemini Live! मोबाइलवर काही समजत नाहीये? जेमिनायला सांगा; पण एक गोष्ट लक्षात ठेवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 08:22 IST

Gemini फक्त तुमचे प्रश्न ऐकत नाही, तर तुम्ही काय पाहत आहात तेही समजून जास्त अचूक आणि उपयुक्त उत्तर देतो

मोबाइलमध्ये एखादं सेटिंग सापडत नाही… नवीन अ‍ॅप कसं वापरायचं कळत नाही… किंवा एखादी वस्तू, मशीन, डॉक्युमेंट समजत नाही… अशा वेळी आपण गुगलवर सर्च करतो, यूट्यूब व्हिडिओ पाहतो किंवा कुणाला विचारतो. पण आता त्याचीही गरज नाही! गुगलच्या Gemini Live फीचरमुळे तुम्ही थेट तुमची स्क्रीन किंवा कॅमेरा दाखवून रिअल-टाइम मदत घेऊ शकता.

म्हणजेच जसं एखाद्या व्यक्तीला समोर बसवून विचारतो, तसंच आता AI ला दाखवून विचारता येतं! यामुळे काय प्रश्न सुटतो? सेटिंग्ज, अ‍ॅप्स किंवा टेक्निकल गोष्टी समजणे सोपे होते. वस्तू/समस्या दाखवून त्वरित मार्गदर्शन मिळते. गुगल सर्च किंवा व्हिडिओ शोधण्याचा वेळ वाचतो.

काय करायचं?जेमिनाय अ‍ॅपमधील लाइव्ह (Gemini Live) फीचर वापरा आणि स्क्रीन किंवा कॅमेरा शेअर करून मदत घ्या.

कसे कराल?कॅमेराद्वारे मदत घ्यायची असल्यास१) जेमिनाय अ‍ॅप उघडा२) ‘लाइव्ह’ पर्याय निवडा३) कॅमेरा आयकॉनवर टॅप करा४) ज्या वस्तूबद्दल विचारायचं आहे ती दाखवा५) प्रश्न विचारा... लगेच उत्तर मिळेलउदाहरण : तुटलेली वस्तू, सेटअप, कपडे, डिव्हाइसस्क्रीन शेअर करून मदत घ्यायची असल्यास१) ज्या स्क्रीनबद्दल प्रश्न आहे ती उघडा२) Gemini सुरू करा (लाँग प्रेस / अ‍ॅप)३) ‘Share screen with Live’ निवडा४) स्क्रीन दाखवून प्रश्न विचारा

उदाहरण : सेटिंग्ज, वेबसाइट, फोटो निवड, अ‍ॅप वापर

महत्त्वाची सूचनाकॅमेरा किंवा स्क्रीन शेअर करताना खासगी माहिती (पासवर्ड, बँक तपशील, वैयक्तिक डेटा) दाखवू नका.

लक्षात ठेवाGemini फक्त तुमचे प्रश्न ऐकत नाही, तर तुम्ही काय पाहत आहात तेही समजून जास्त अचूक आणि उपयुक्त उत्तर देतो. म्हणजेच AI आता “पाहून” मदत करणाऱ्या टप्प्यावर पोहोचलं आहे!

English
हिंदी सारांश
Web Title : Gemini Live: Get mobile help by showing your screen, but be careful!

Web Summary : Stuck on your phone? Gemini Live offers real-time help via screen or camera sharing. Solve technical issues, get instant guidance, and save time. Remember to protect your private information.
टॅग्स :googleगुगलArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स