Flipkart बिग सेल; 35 हजारांचा Realme फोन फक्त 8 हजारात, पाहा ऑफर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 03:17 PM2022-10-14T15:17:19+5:302022-10-14T15:17:36+5:30

Flipkart Offer: तुम्ही या दिवाळीला नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही ऑफर एकदा नक्की पाहा.

Flipkart Big Sale; 35 thousand Realme phone for only 8 thousand, see the offer... | Flipkart बिग सेल; 35 हजारांचा Realme फोन फक्त 8 हजारात, पाहा ऑफर...

Flipkart बिग सेल; 35 हजारांचा Realme फोन फक्त 8 हजारात, पाहा ऑफर...

googlenewsNext

Realme Smartphone Offer: दिवाळी जवळ आल्यामुळे फ्लिपकार्ट जवळपास सर्वच उत्पादनांवर चांगला डिस्काउंट देत आहे. फ्लिपकार्ट स्मार्टफोन्सच्या खरेदीवरही तगडा डिस्काउंट देत आहे, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. या ऑफरमध्ये Realme Smartphone देखील सामील आहेत. Realme च्या फोनवर सर्वाधिक डिस्काउंट मिळत आहे. 

कोणता फोन आहे?
आज आम्ही तुम्हाला रिअलमीच्या अशा फोनबद्दल सांगणार आहोत, ज्यावर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. या स्मार्टफोनचे नाव realme GT Neo 3T (Drifting White, 128 GB)  (6 GB RAM) आहे. हा एक दमदार स्मार्टफोन असून, यात अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. कॅमेरा ते बॅटरी आणि डिस्प्लेपर्यंत, या स्मार्टफोनमध्ये सर्वकाही दमदार आहे.

फोनची किंमत किती ?
फोनच्या किमतीबाबत बोलायचे झाल्यास, याची किंमत ₹34,999 आहे. पण, या फोनवर Flipkart 25 टक्के डिस्काउंट देत आहे. म्हणजेच, हा फोन फक्त ₹25,999 मध्ये मिळेल. तुम्हाला ही किंमत जास्त वाटत असेल, तर या फोनवर ₹16,900 चा एक्सचेंज बोनसदेखील मिळत आहे. तुम्हाला पूर्ण एक्सचेंज बोनस मिळाला, तर या फोनसाठी फक्त ₹8,000 रुपये मोजावे लागतील.

Web Title: Flipkart Big Sale; 35 thousand Realme phone for only 8 thousand, see the offer...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.