शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 19:12 IST

Bihar Elections 2025: २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, निवडणूक आयोगाने मतदानाचे आणि निकालाचे वेळापत्रक जाहीर केले.

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, निवडणूक आयोगाने मतदानाचे आणि निकालाचे वेळापत्रक जाहीर केले. बिहारमधील २४३ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान दोन टप्प्यात होणार आहे, तर निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. 

निवडणूक आयोगाने या निवडणुकीत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याचा निर्णय घेतला असून, मतदार आणि उमेदवारांसाठी चार महत्त्वाचे ॲप्स आणि पोर्टल्स लॉन्च केले आहेत. या डिजिटल साधनांमुळे निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

VHA: हे अ‍ॅप विशेषतः मतदारांसाठी तयार करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून मतदार आपल्या नावाची मतदार यादीतील नोंद तपासू शकतात. त्याचबरोबर मतदान केंद्राची माहिती, बीएलओशी संपर्क, मतदार ओळखपत्रातील दुरुस्तीचे फॉर्म तसेच ई-ईपीआयसी डाउनलोड करण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे.

cVigil: मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigil हे अ‍ॅप विकसित केले आहे. यामध्ये नागरिक कोणतीही तातडीची तक्रार नोंदवू शकतात आणि आयोग त्या तक्रारीवर १०० मिनिटांच्या आत कार्यवाही करतो.

KYC: मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारांची माहिती मिळावी यासाठी KYC अ‍ॅप उपयुक्त ठरते. उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संपत्ती यांची माहिती यावर मिळू शकते.

सुविधा पोर्टल व सुविधा २.० अ‍ॅप: हे  अ‍ॅप आणि पोर्टल मुख्यतः निवडणुकीतील उमेदवारांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. याद्वारे उमेदवार नामांकनपत्र व शपथपत्रे ऑनलाइन दाखल करू शकतात. तसेच प्रचारासाठी परवानग्या, रॅलीचे आयोजन यासाठीही याचा वापर करता येतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Elections: Apps Launched for Candidate Info, Criminal Records

Web Summary : Bihar's election commission launched four apps for voters and candidates. These apps provide information on voter registration, candidate details, and allow for reporting violations and online nomination filing.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५