क्षेत्ररक्षण करत असताना लुईसच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला मैदानाबाहेर नेण्यासाठी थेट स्ट्रेचर आणावे लागले. ...
रोहितने यावेळी षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरही रोहित आक्रमक फटकेबाजी करत होता. ...
रोहितने यावेळी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनाही पिछाडीवर टाकले आहे. ...
आपलं लग्न आयपीएलच्या उद्धाटन सोहळ्यासारखे भव्य दिव्य असणार आणि त्यामध्ये चीअरलीडर्स डान्सही करणार असल्याचे ब्राव्होने सांगितले. ...
यावेळी कोणाला संघात स्थान मिळाले आणि कोणाला डच्चू, ते जाणून घ्या... ...
हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. कारण हा सामना जो संघ जिंकेल, त्यांना मालिका विजय मिळवता येणार आहे. ...
भारताचा सलामीवीर रोहित शर्माला अजूनही या मालिकेत सूर गवसलेला दिसत नाही. कारण या मालिकेत रोहितला एकही मोठी खेळी साकारता आलेली नाही. ...
कोहली आणि दिनेश कार्तिक यांचे सूर जास्त जुळत नसल्याचे काही जणांना वाटते. पण कोहली आणि दिनेश कार्तिकची पत्नी यांचे चांगले नाते आहे. ...