क्रिकेट हा केवळ मैदानावरील कामगिरीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याला ग्लॅमरची फोडणी तितकीच महत्त्वाची झाली आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या मैदानावर अनेक सुंदर चेहरे अँकरींग ( वार्तांकन) करताना पाहायला मिळतात. इंडियन प्रीमिअर लीगच्या आगमनानंतर या ग्लॅ ...
पाकिस्तानाचा संघ मर्यादित षटकांच्या सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, परंतु या मालिकेचं थेट प्रक्षेपण पाकिस्तानमध्ये होऊ शकणार नाही. ...
ICC World Test Championship Final Update: कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचे दोन दिग्गज खेळाडू जखमी झाले आहेत. ...
WTC final : पार्थिवने क्रिकेट कनेक्ट या कार्यक्रमात सांगितले की,‘भारताला या सामन्यात विजय मिळविण्यासाठी पुजाराला तिसऱ्या क्रमांकावर खेळवावे लागेल. जर पुजाराने खेळपट्टीवर ३-४ तास व्यतित केले, तर भारतीय संघ चांगल्या स्थितीत येईल. ...
श्रीलंका संघ १८ जून ते ४ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. खेळाडूंनी लंका बोर्डाला केवळ याच दौऱ्यापुरता करारावर स्वाक्षरी करणार असल्याचे कळविले आहे. ...