शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलराव शिंदे कारखान्याची निवडणूक बिनविरोध; पाच नव्या चेहऱ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:38 IST

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक चौथ्यांदा बिनविरोध होत आहे. सन २०२१-२०२६ या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये ...

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक चौथ्यांदा बिनविरोध होत आहे. सन २०२१-२०२६ या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये मागील कालावधीत व्हाइस चेअरमन पांडुरंग पाटील यांच्यासह बाळासाहेब ढवळे, सीताराम गायकवाड व नंदाताई सुर्वे या ४ संचालकांना पुन्हा संधी मिळाली नाही. विक्रमसिंह बबनराव शिंदे, सचिन कल्याणराव देशमुख, लाला मारुती मोरे, संदीप भुजंगराव पाटील व पांडुरंग देवराव घाडगे या पाच नवीन चेहऱ्यांना संचालक होण्याची संधी देण्यात आली आहे.

२१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नूतन संचालकांची औपचारिक घोषणा केल्यानंतर विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे असणार आहे. आमदार बबनराव शिंदे, रमेश येवले-पाटील (टेंभुर्णी), वामनराव उबाळे (म्हैसगाव), सुरेश बागल (बारलोणी), पोपट गायकवाड (रिधोरे), अमोल चव्हाण (उंदरगाव), निळकंठ पाटील (मानेगाव), शिवाजी डोके (कन्हेरगाव), लक्ष्‍मण खुपसे (उपळवाटे), विष्णू हुंबे (बेंबळे), प्रभाकर कुटे (टेंभुर्णी), वेताळ जाधव (रांझणी), भाऊराव तरंगे (पापनस), रणजितसिंह शिंदे (निमगाव), पोपट चव्हाण (घोटी), विक्रमसिंह शिंदे (निमगाव), लाला मोरे (नगोर्ली), सचिन देशमुख (आलेगाव), पांडुरंग घाडगे (टाकळी), सिंधूताई नागटिळक (कुंभेज) संदीप पाटील (बुद्रूक वाडी)

------