शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर कापड व्यापाºयाचा भरदिवसा खून

By appasaheb.dilip.patil | Updated: July 27, 2017 18:40 IST

सोलापूर दि २७ : अज्ञात कारणावरून दोघांनी दुकानात घुसून एका कापड व्यापाºयावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला़ एमआयडीसी परिसरात सुनील नगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ भरदुपारी घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली़

ठळक मुद्देएमआयडीसी पोलिसांनी सीसी कॅमेºयातील फुटेजवरून मारेकºयांचा शोध बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली़


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २७ : अज्ञात कारणावरून दोघांनी दुकानात घुसून एका कापड व्यापाºयावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला़ एमआयडीसी परिसरात सुनील नगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ भरदुपारी घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली़ दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी सीसी कॅमेºयातील फुटेजवरून मारेकºयांचा शोध सुरू केला आहे़ 
प्रकाश अशोक चव्हाण (वय ४४, रा़ अहिल्याबाई शाळा, आदर्श नगर, सोलापूर) असे खून झालेल्या कापड व्यापाºयाचे नाव असून बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली़ 
मयत प्रकाश चव्हाण हे रेडिमेड कापड विक्रेते होते़ सुनील नगरमध्ये ‘कूल वेअर’ नावाचे होजिअरी दुकान आहे़ नेहमीप्रमाणे दुकान उघडून ते आत बसले होते़ दीड वाजण्याच्या सुमारास दोन तरुण दुकानात आले़ त्यांच्यात काहीतरी चर्चा झाली. वादविवादात त्या दोघांनी काउंटरवरून आत उडी घेतली आणि धारदार हत्याराने चव्हाण यांच्या पाठीवर आणि हातावर वार केले़  त्यानंतर मारेकºयांनी तेथून तत्काळ पळ काढला़ 
यानंतर रक्ताळलेल्या स्थितीत चव्हाण हे दुकानातून बाहेर धावत आले़ जवळच पाण्याची टाकी असून या चौकात एका गाडीवर चंद्रशेखर कोळी आणि प्रकाश कोळी हे दोघे गाडीवरील भेळ खात थांबले होते़ ते ‘वाचवा़़़ वाचवा़़़’ म्हणत आले आणि खाली कोसळले़ यावेळी चंद्रशेखर कोळी आणि प्रकाश कोळी या दोघांनी त्याला कोणी मारले, का मारले विचारले असता मारेकºयांना ओळखतो, एवढेच त्यांनी सांगितले़ मारण्याचे कारण त्यांना सांगता आले नाही़ त्या दोघांनी त्यांना तत्काळ रिक्षातून शासकीय रुग्णालयात हलविले़ यावेळी डॉ़ गीता गावडे यांनी त्यास मृत घोषित केले़ मयत चव्हाण यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़